Shiv Jayanti 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास मराठमोळ्या शुभेच्छा
Lifestyle Feb 18 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
Shiv Jayanti 2025 Wishes
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
Image credits: social media
Marathi
Shiv Jayanti 2025 Wishes
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
Image credits: social media
Marathi
Shiv Jayanti 2025 Wishes
एक मराठा लाख मराठा सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!
Image credits: freepik
Marathi
Shiv Jayanti 2025 Wishes
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
Image credits: social media
Marathi
Shiv Jayanti 2025 Wishes
किती राजे आले आणि किती राजे गेले पण तुमच्या सारखे कोणी नाही… छत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
Image credits: f reepik
Marathi
Shiv Jayanti 2025 Wishes
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता.. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता.. जय भवानी.. जय शिवाजी.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
Image credits: social media
Marathi
Shiv Jayanti 2025 Wishes
निधड्या छातीचा दनगड कणांचा मराठी मनांचा भारत भूमीचा राजा छत्रपती शिवाजी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Image credits: Social Media
Marathi
Shiv Jayanti 2025 Wishes
शिवरायांचे सैनिक आम्ही करू जीवाचे रान मनात भगवा, ध्यानात भगवा, भगवा हिंदुस्थान! जय शिवराय! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!