09:06 PM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates लाचार होणार हिंदू नाही, उद्धव ठाकरेंची तोफ नागपुरात धडाडली

नागपूर येथे उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन केले. येथील राम मंदिरात रामरक्षा पठण केल्यानंतर त्यांनी भाषण देत भाजपवर टीका केली. यावेळी त्यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेची आठवण करून दिली.
Read Full Story
07:02 PM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates एक महिन्यापासून माझ्या भावाचं हसू पाहिलं नाही, केतन अग्रवालची बहीण झाली भावुक

पुण्यातील लोहगड येथे हत्या झालेल्या केतन अग्रवालच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन न्यायासाठी साकडं घातलं. यावेळी केतनच्या बहिणीने आपल्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी भावना व्यक्त केली.
Read Full Story
05:50 PM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates १९ जुलै २०२६ - ५ शुभ योग! तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?

१९ जुलै, २०२६ रोजी कौमार षष्ठी असून गुरू ग्रह पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल, ज्यामुळे पाच शुभ योग तयार होतील. या ग्रहांच्या बदलांचा आणि शुभ योगांचा सर्व १२ राशींच्या जीवनावर काय परिणाम होईल, हे या राशीभविष्यात सांगितले आहे. प्रत्येक राशीसाठी हा दिवस कसा असेल, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Read Full Story
04:23 PM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates Dia Mirza - 'ओठ मोठे कर, ब्रेस्ट एन्हांसमेंट कर'.. दिया मिर्झाचा 'गलिच्छ' अनुभव

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने तिला लिप फिलर्स आणि ब्रेस्ट एन्हांसमेंट करण्याचा सल्ला देण्यात आल्याचा खुलासा केला आहे. तिने सांगितले की असे सल्ले नेहमी पुरुषांकडूनच मिळाले, पण तिने आपली नैसर्गिक ओळख बदलली नाही.
Read Full Story
04:17 PM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates तुकाराम मुंढेंच्या टीमने बेंगलोर अय्यंगार बेकरीवर टाकली धाड, घाण पाहून डोकं होईल बधिर

तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी लातूरच्या रेणापूर येथील 'बेंगलोर अय्यंगार्स बेकरी'वर धाड टाकली. या धाडीत मुदत संपलेला कच्चा माल आणि अत्यंत अस्वच्छता आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ बेकरीचा परवाना रद्द करून तिला टाळे ठोकले.
Read Full Story
04:17 PM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates Priyanka Chopra - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राची ६५० कोटींची संपत्ती

आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करणारी प्रियांका चोप्रा जोनास तब्बल ६५० कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

Read Full Story
04:10 PM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates Shahneel Gill - कोण आहे शुभमन गिलची बहीण? ग्लॅमरस अंदाजाने करतेय सर्वांना घायाळ!

शुभमन गिल सध्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. पण तुम्हाला त्याची बहीण शाहनील गिलबद्दल माहिती आहे का? आपल्या सौंदर्याने आणि स्टाईलने चर्चेत असलेल्या शाहनीलविषयी जाणून घेऊया...
Read Full Story
01:19 PM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोनम वांगचुक यांच्या पत्नीची प्रतिक्रिया

रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गितांजली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत सांगायचे तर, त्या आदेशात रुग्णालयात दाखल करणे अनिवार्य करण्यात आले नव्हते.

Scroll to load tweet…

12:38 PM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates Sonam Wangchuk - उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, सफदरजंग रुग्णालयाकडून आरोग्याबाबत मोठी माहिती

दीर्घकाळ उपोषणामुळे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हेल्थबद्दलची अपडेट रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

Read Full Story
12:13 PM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates Sonam Wangchuk - सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवले, फोटो पाहा

जवळपास २१ दिवसांपासून जंतरमंतरवर उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. यावरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Read Full Story
11:29 AM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती

सोनम वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. सध्या सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

11:03 AM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट

सोनम वांगचुक यांच्या पत्नी गितांजली यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट केले आहे. 

Scroll to load tweet…

10:57 AM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर CJP च्या कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर CJP च्या कार्यकर्त्यांनी जंतर मंतर येथे उपोषण सुरू केले आहे.

10:22 AM (IST) Jul 18

Sonam Wangchuk Live Updates Sonam Wangchuk : २१ व्या दिवशी उपोषणकर्ते सोनम वांगचुक रुग्णालयात

उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेले आहे. सध्या जंतर मंतरवर मोठा गदारोळ निर्माण झाल्याची स्थिती आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.

YouTube video player

Read Full Story