Gujarat Rain: गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. द्वारकातील खंभलिया येथे तीन मजली इमारत कोसळल्याने वृद्ध महिला आणि तिच्या दोन नातवंडांचा मृत्यू झाला.
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी नागपूर मेट्रोला 683 कोटी दिले असून आतापर्यंत केंद्राकडून नागपूर मेट्रोला 1,345 कोटी मिळाले आहेत.
Budget 2024: अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात करदात्यांना किरकोळ दिलासा दिला आहे. तथापि, हा लाभ मानक वजावट आणि नवीन कर प्रणालीच्या स्लॅबमधील बदलांद्वारेच दिला जातो. यामुळे 17,500 रुपयांचा नफा होणार आहे.
NEET UG 2024 बाबत सर्वोच्च न्यायालयात पाचव्यांदा सुनावणी सुरू झाली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी एनटीएची उत्तर की बरोबर असल्याचे म्हटले आहे, असे सांगितले. एका वादग्रस्त प्रश्नाला दोन अचूक उत्तरे असल्याचा तपास करण्यात आला.
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये महिला आणि तरुणांबाबत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी या अर्थसंकल्पात राज्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
Budget 2024: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्रातील खासदार संतप्त झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून मोदी सरकारमधील 3.0 अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पात कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग झाल्यात याची घोषणा करण्यात आली आहे. याचीच संपूर्ण यादी पाहूयात सविस्तर…
Budget 2024 : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला असून त्यात विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक मुलगा बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना खिडकीतून जमिनीवर पडतो. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तो मुलगा दरवाजाऐवजी खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करतो.