70 वर्षीय मोहम्मद सलीमुल्ला नुरानी यांनी बिहारमधील गया जिल्ह्यातील 25 वर्षीय रेश्मा परवीनशी विवाह केला. दोघांच्या इच्छेनुसार हा विवाह सोहळा पार पडले.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली NITI आयोगाची बैठक झाली, परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठकीतून बाहेर पडत बहिष्कार टाकला. ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की केंद्र सरकार आपले मनमानी धोरण चालवत आहे.
बांगलादेशी YouTuber ने ट्रॅव्हलिंग इन्फोने पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय बांगलादेशातून भारतात कसे प्रवेश करावे याबद्दल व्हिडिओ पोस्ट करत प्रात्यक्षिक दाखवले आहे.
कारगिल विजय दिवसानिमित्त द्रास येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कडक संदेश दिला आहे. त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवाद पसरवण्याच्या प्रयत्नांना विरोध दर्शवला आणि भारतीय लष्कराच्या ताकदीबद्दल सांगितले.
आज कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनीही शहीदांना पुष्प अर्पण केले आणि गार्ड ऑफ ऑनर दिला.
History of 26th July : भारताच्या इतिहासात कॅलेंडरमधील प्रत्येक दिवशी कोणती ना कोणती घटना घडल्याने नमूद करण्यात आले आहे. आज 26 जुलै असून आजच्या दिवशी 26 जुलैचा महाप्रलयच नव्बे तर देशात अन्य काही मोठ्या घडल्या होत्या याबद्दलच जाणून घेऊया…
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्ध स्मारकाला भेट देतील आणि 1999 च्या कारगीर युद्धात बलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहतील. पंतप्रधान सकाळी 9.20 वाजता स्मारकाला भेट देतील.
Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात मोठी भूमिका बजावणारे ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी एशियानेट न्यूजला एक विशेष मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी सांगितले की, कोरोलिनची लढाई खूप कठीण होती.
Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धातील शौर्यासाठी परमवीर चक्राने सन्मानित योगेंद्र कुमार यादव 25 वर्षांनंतर येथे आले आहेत. एशियानेट न्यूजशी खास बातचीत करताना त्यांनी आपल्या आठवणी सांगितल्या आहेत.
सोने खरेदी करताना ते किती कॅरेटचे आहे हे माहित असायला हवे. आपण शक्यता २२ कॅरेट किंवा २० कॅरेट सोन्याची खरेदी करतो. सोने हे शक्यतो BIS चा शिक्का असलेले खरेदी करावे.