धर्मस्थला येथे मुलगी बेपत्ता झाल्याचा दावा करणाऱ्या सुजाता भट्ट यांच्या पार्श्वभूमीचा उलगडा त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याने केला आहे. लग्न न झालेली सुजाता, अनैतिक संबंध, गर्भपात, रिमांड होममधून पळून जाणे अशा अनेक धक्कादायक माहिती त्यांनी उघड केली आहे.
१५ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. लता मंगेशकर ते ए.आर. रहमान पर्यंत, अनेक कलाकारांनी आपल्या आवाजाने देशभक्तीच्या भावना जागवल्या आहेत.
बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियम मोठ्या कार्यक्रमांसाठी 'असुरक्षित' घोषित करण्यात आले आहे. चेंगराचेंगरी घटनेच्या चौकशीनंतर सादर झालेल्या अहवालामुळे महिला वर्ल्ड कप 2025 चे आयोजन अडचणीत आले आहे.
लष्करप्रमुखांनी असे कोणतेही विधान केलेले नाही आणि कोणत्याही विश्वसनीय स्त्रोतांनी या दाव्यांना दुजोरा दिलेला नाही. डीपफेक तंत्रज्ञानामुळे, विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत, खोटी माहिती पसरवण्याचा धोका वाढत आहे.
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दरवर्षी १५ ऑगस्टला भारत १९४७ मधील त्या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करतो, जेव्हा २०० वर्षांच्या ब्रिटीश राजवटीनंतर देश स्वतंत्र झाला. जाणून घ्या हा कोणता स्वातंत्र्यदिन आहे? यावर्षीची थीम कोणती?
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी लोकसभेत नवीन आयकर विधेयक, २०२५ सादर केले जे मंजूर झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला, एक नवीन आयकर विधेयक सादर करण्यात आले होते. तथापि, गेल्या आठवड्यात ते मागे घेण्याची घोषणा करण्यात आली.
हैदराबाद : भगवान श्री सत्यसाई बाबांच्या शतकोत्तर जयंतीचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. इतिहासात नोंद राहील असा हा १०० दिवसांचा सोहळा अतिशय भव्यदिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे.
Vote Chori Protest: INDIA आघाडीतील ३०० खासदारांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केले. प्रियंका गांधी जमिनीवर बसल्या, अखिलेश यादव बॅरिकेडवर चढले, तर राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
अदानी डिफेन्स सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ADSTL) ने होरायझन एरो सोल्युशन्स लिमिटेडच्या माध्यमातून भारतातील खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य MRO प्रदात्या इंडामर टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेड (ITPL) मध्ये १००% भागभांडवलासाठी करार केला आहे.
दिल्ली पोलिसांनी सोमवारी खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह इतर खासदारांना ताब्यात घेतले. हे खासदार SIR विरोधात निषेध करत संसदेपासून निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढत होते.
India