26/11 चा हल्लेखोर अजमल कसाब "निर्दोष" असल्याचे सुचवत असलेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्याने केलेल्या टिप्पणीवर भाजपकडून तीव्र टीका झाली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परत पंतप्रधान व्हावे असं माजी वकील इक्बाल अन्सारी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशमध्ये रॅली घेणार असून जाहीर सभा घेणार आहेत. राम जन्मभूमी कार्यक्रमानंतर ते पहिल्यांदाच येथे येत आहेत.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.सत्ताधारी बीजेडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुण पटनायक यांना हाय-प्रोफाइल मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.काँग्रेसकडून जय नारायण पटनायक यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
जम्मू काश्मीर येथील पूंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. यावेळी ५ जवान प्रतिउत्तर देताना जखमी झाले त्यांतील एक जवान उपचारादम्यान शहिद झाला आहे.या घटनेनंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी झाला आहे.
श्याम रंगीला यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नामांकन अर्ज भरणार असून त्यांची संपूर्ण राज्यात चर्चा आहे.
माजी बुद्धिबळ जगज्जेता गॅरी कॉस्पोरोव्ह यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर अवघ्या काही तासांतच स्पष्टीकरण दिले आहे. त्यावरून सोशल मीडियावर ट्रेंडिंग हा विषय झाला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर महाराष्ट्रात जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
एल्विश यादव हा कायमच चर्चेत असतो पण आता तो परत ईडी कारवाईमुळे माहिती झाला आहे.
राहुल गांधींनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वायनाडमधील नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
India