Marathi

सलमान खानला 'या' अभिनेत्रीसोबत करायचे होते लग्न

Marathi

कोण आहे ही अभिनेत्री, जिच्यासोबत सलमान खान करणार होता लग्न

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत तुम्हाला सांगत आहोत तीच नाव शर्मिन सहगल असे आहे. शर्मीन ही संजय लीला भन्साळी यांची भाची असून तिला सलमान खानने प्रपोज केले होते.

Image credits: Our own
Marathi

शर्मिन सहगलने मुलाखतीत सांगितली सिक्रेट गोष्ट

सलमान खानने मस्तीमध्ये प्रपोज केल्याची कबुली शर्मिन सहगलने दिली आहे. 

Image credits: Our own
Marathi

या चित्रपटाच्या सेटवर घडली होती सगळी गोष्ट

हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडल्याची माहिती शर्मिनने दिली आहे. 

Image credits: Our own
Marathi

सलमान खानची मोठी फॅन आहे शर्मीन सहगल

शर्मिन सहगल ही सलमान खानची मोठी फॅन असल्याची माहिती तिने दिली आहे. 

Image credits: Our own

25 लाख फॉलोवर, नामांकन अर्ज भरायला पैसे नाहीत

एल्विस यादववर ED करणार कारवाई? नेमकी काय आहे घटना जाणून घ्या

3 वर्ष नाव बदलून राहुल गांधी यांनी केले लंडनमधील 'या' कंपनीत काम

अदानी ग्रुपच्या 'या' कंपनीला सेबीची नोटीस, शेअरवर ठेवा लक्ष