मोदींच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या श्याम रंगीला यांच्याकडे नामांकन अर्ज भरायला 25,000 भरायला नाहीत.
श्याम रंगीला यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते वाराणसी येथून उभे राहणार आहे.
श्याम रंगीला हे कॉमेडियन असून त्यांनी केवळ बारावी पर्यंत शिक्षण घेतले आहे./
श्याम रंगीला हा स्टँडअप कॉमेडियन असून त्यांची संपूर्ण देशात चर्चा आहे. त्यांचे शो देशभरात चालू आहेत.
एल्विस यादववर ED करणार कारवाई? नेमकी काय आहे घटना जाणून घ्या
3 वर्ष नाव बदलून राहुल गांधी यांनी केले लंडनमधील 'या' कंपनीत काम
अदानी ग्रुपच्या 'या' कंपनीला सेबीची नोटीस, शेअरवर ठेवा लक्ष
सकाळपासून रात्रीपर्यंत काय खातात राहुल गांधी?