एक पाकिस्तानी व्यक्तीने दुबईतील ऐतिहासिक पुराचा संबंध अबू धाबूच्या शेजारच्या अमिरातीमध्ये स्वामीनारायण मंदिर हा हिंदू मंदिराच्या बांधकामाशी जोडला आहे.
NTA ने सत्र 2 JEE Mains 2024 च्या अंतिम उत्तर की जारी केल्या आहेत. त्याबद्दलची अधिक माहिती लेखातून जाणून घ्या
भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने इतिहास रचला आहे.जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.तर विश्वनाथन आनंद नंतर दुसरा भारतीय ठरला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला पाच प्रकारचा प्रसाद आवडतो, त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
सर्वोच्च न्यायालयात अपवादात्मक केस येत असतात आणि त्याचा निकाल न्यायालयाला द्यावा लागतो. अशाच एका केसचा निकाल न्यायालयाने दिला आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने अनेक काम सोपे झाली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एआयचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीचा लहानपणीपासून ते मोठे होईपर्यंत विविध प्रकारचे फोटो आपण बनवू शकतो.
Fire in Ghazipur Landfill Site: दिल्लीतील गाझीपूरमधील डंपिंग ग्राउंडला रविवारी (21 एप्रिल) संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Crime News : कर्नाटकातील एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. येथील एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. याशिवाय पीडित महिलेला धर्मांतरण करण्यासही बळजबरी केली.
पती-पत्नीमध्ये मानसिक, शारीरिक आणि भावनिक बंधन नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने एका तरुण जोडप्याचा विवाह अवैध ठरवला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आपल्या ऐतिहासिक निर्णयात म्हटले आहे की, असे लग्न वैध मानले जाऊ शकत नाही.
शिवसेना यूबीटीच्या थीम साँगमध्ये भवानी हा शब्द वापरल्याबद्दल आक्षेप घेत निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेवर शिवसेना नाराज झाली आहे.