आज सोमवारी (17 जून) एका मोठ्या रेल्वे अपघाताने देश हादरला. पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी येथे दोन गाड्यांमधील धडकेत अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. ताज्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी ईव्हीएमचा वापर बंद करण्याचा सल्ला देऊन हॅक करण्याबाबत मोठी चर्चा सुरू केली आहे. एआयच्या जमान्यात ईव्हीएम हॅक होऊ शकतात.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते बीएस येडियुरप्पा हे आज सोमवारी (17 जून) सकाळी 11 वाजता त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या POCSO प्रकरणात चौकशीसाठी हजर होणार आहेत.
अनेक कर्मचारी नियमितपणे हजेरी नोंदवत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
देशभरात राहणारे मुस्लिम समाजातील लोक आज सोमवारी (१७ जून) ईद-उल-अधा अर्थात बकरीदचा सण साजरा करत आहेत. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
T-20 विश्वचषक 2024 मध्ये 20 संघांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांना प्रत्येकी 5 च्या चार गटांमध्ये विभागण्यात आले होते. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर 8 मध्ये पोहोचले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये एका मालवाहतूक ट्रेनने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने सोमवारी रेल्वे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
एकीकडे आज देशात बकरीदचा सण साजरा होत आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. हा रेल्वे अपघात रंगपानी आणि निजबारी दरम्यान घडला, ज्यात मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला मागून धडक दिली.
Mansoon in Maharashtra: राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु आता पाऊस सक्रीय होऊ लागला आहे. 20 जूननंतर राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. 19 ते 20 जूननंतर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशमधील मंडीमधून भाजपच्या वतीने लोकसभा निवडणूक 2024 जिंकणारी कंगन राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी ती स्वतःमुळे नाही तर कुणाला मदत केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.