देवेंद्र फडणवीस म्हणाले, योग तणावावर उपाय

Share this Video

जागतिक योग दिनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी योग ही भारताची प्राचीन जीवनपद्धती असल्याचे सांगितले. शरीर, मन आणि आत्म्याचा एकात्मिक विचार योगामध्ये केला जातो असे त्यांनी म्हटले. तसेच आजच्या तणावपूर्ण जीवनात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Video