विराटने अनुष्काची हिल्सवरून घेतली होती मजा, हसून पोट दुखायची गोळीच कराल खरेदी
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट २०१३ साली एका शाम्पूच्या जाहिरातीदरम्यान झाली. सुरुवातीला अनुष्काला विराट गर्विष्ठ वाटला, पण नंतर तिला तो साधा आणि बुद्धिमान असल्याचे जाणवले.

विराटने अनुष्काची हिल्सवरून घेतली होती मजा, वाचून पोट दुखेपर्यंत येईल हसायला
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे इंडस्ट्रीतील सर्वात चर्चिले जाणार कपल आहे. या कपलमध्ये सुरुवातीच्या काळात भांडण झाली आणि नंतर त्यांचा संसार सुरळीत सुरु झाला. आपण आज त्यांच्याच आयुष्यातील अशी एक घटना जाणून घेणार आहोत.
त्यांच्या एका भेटीत काय संवाद झाला होता?
त्या दोघांच्या एका भेटीत संवाद झाला होता, त्या संवादात एक रोमँटिकपणा आहे. २०१३ साली त्या दोघांना एका शाम्पू कंपनीने जाहिरातीसाठी बोलावलं होतं, हि जाहिरात जर देशभरात प्रदर्शित झाली असती तर त्यांच्या केमिस्ट्रीबद्दल प्रेक्षकांना माहिती समजली असती.
अनुष्का विराटबद्दल काय म्हणाली होती?
अनुष्का म्हणाली की, "जर तुम्ही मला विचाराल, 'विराट माझ्या घरी आला होता का? तर हो. तो माझा मित्र आहे का? तर हो. मी त्याला ओळखते का? तर हो. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना माहित नाहीत. आम्ही एक जाहिरात केली. सुरुवातीला मला वाटले की तो गर्विष्ठ आहे, जो तो दिसतोच."
जेव्हा मी विराटला भेटले तेव्हा मला तो खूप साधा वाटला
ज्यावेळी मी विराटला भेटले त्यावेळी तो मला साधा, बुद्धिमान वाटलंच अनुष्काने यावेळी बोलताना म्हटलं आहे. आम्ही तीन दिवस शूट केलं, नंतर मी मित्रांना नवीन घर घेतल्याच्या पार्टीला बोलावलं होतं, त्यावेळी त्यालाही बोलावलं.
विराट शाम्पूच्या जाहिरातीचे कायम मानतो आभार
विराट त्या जाहिरातीचे कायम आभार मानतो, ज्यामुळे ते दोघे एकत्र आले. मला मजा करायला आणि हसायला आवडते. मी मुर्खासारखे विनोद करून हसत असायचो, आताही मी तसाच आहे.
विराटने अनुष्काला पहिल्यांदा भेटल्यानंतर केला होता विनोद
विराट अनुष्काला पहिल्यांदा भेटला त्यानं त्यावेळी विनोद केला होता. तिला भेटण्यापूर्वी मी तिथे खूप घाबरलो होतो. ती उंच देखील आहे आणि तिला सांगण्यात आले होते की मी 6 फूट किंवा त्याहून अधिक उंचीचा नाही, म्हणून तिने उंच हिलचे बूट घालू नये. ती चालत होती आणि ती माझ्यापेक्षा उंच होती.