Bigg Boss Marathi 6: रुचितानंतर प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट

Share this Video

Bigg Boss Marathi 6 मध्ये पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. गेल्या आठवड्यात रुचिता जामदार घराबाहेर गेल्यानंतर आता नवव्या आठवड्यात गायिका प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट झाली आहे.प्राजक्ता शुक्रे आपल्या सुमधूर आवाजामुळे घरात ओळखली जात होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिचा गेम फारसा दिसत नसल्यामुळे ती नॉमिनेशनमध्ये आली होती. अखेर प्रेक्षकांच्या मतदानानंतर तिला घरातून बाहेर पडावं लागलं.दरम्यान, Bigg Boss Marathi 6 च्या नवीन प्रोमोमध्ये घरात मोठा ट्विस्ट दाखवण्यात आला आहे. बिग बॉस सांगतात की, आतापर्यंत अनेक दारं उघडली पण आता घरातील खिडक्या उघडणार आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video