धक्कादायक! कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा; प्राजक्ता आणि तन्वीमध्ये जुंपली!

Share this Video

¸Bigg Boss Marathi Season 6 मध्ये आजच्या भागात मोठा राडा पाहायला मिळणार आहे. कॅप्टन्सीसाठी रंगलेल्या 'मासेमारी' टास्कमध्ये घराचे दोन गट पडले आहेत. एकीकडे प्राजक्ता आणि तन्वीमध्ये कोल्ड वॉर सुरू झालंय, तर दुसरीकडे प्रभू आणि विशाल आमनेसामने आले आहेत. नेमकं काय घडलं आजच्या भागात? पाहा हा खास व्हिडिओ!

Related Video