Bigg Boss Marathi Elimination: प्राजक्ता शुक्रे घराबाहेर?

Share this Video

बिग बॉस मराठी मध्ये या आठवड्यात मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकीकडे सोशल मीडियावर या आठवड्यातील एलिमिनेशनबाबत चर्चा रंगली असून, प्राजक्ता शुक्रे घराबाहेर जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. घरातील गेम फारसा दिसत नसल्यामुळे तिचं नाव एलिमिनेशनमध्ये पुढे येत असल्याचं म्हटलं जात आहे.दरम्यान, भाऊचा धक्का एपिसोडमध्ये आणखी एक मोठा ड्रामा समोर आला आहे. राखी सावंत आणि संकेत यांच्यात झालेल्या वादानंतर होस्ट रितेश देशमुख भडकलेले दिसत आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video