महेश मांजरेकर लहान मुलीवर ओरडले, कारण वाचून म्हणाल हे अतीच झालं
राष्ट्रीय पुरस्कार विजेती सर्वात लहान कलाकार त्रिशा ठोसरने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. ती त्यांना 'आबा' या नावाने हाक मारते आणि त्यांनी सेटवर तिचे लाड कसे पुरवले याबद्दल सांगितले आहे.

महेश मांजरेकर लहान मुलीवर ओरडले, कारण वाचून म्हणाल हे अतीच झालं
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील त्रिशा ठोसर हिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारी ती सर्वात लहान कलाकार ठरली आहे. त्रिशा हि नेहमीच तिच्या निरागसतेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेत असते.
दिशा पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटात दिसली होती
दिशा ही पुन्हा हि शिवाजीराजे भोसले या चित्रपटात दिसून आली होती. या सिनेमातल्या अभिनयासाठी तिचं कौतुक झालं होतं. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं.
त्रिशा महेश मांजरेकर यांना काय नावाने हाक मारते?
त्रिशा हि महेश मांजरेकर यांना काय नावाने हाक मारते याबद्दल प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. यावेळी त्रेइशाने एका मुलाखतीमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.
त्रिशा काय म्हणाली?
यावेळी बोलताना त्रिशाने महेश मांजरेकर यांना काय म्हणते याबद्दलची माहिती दिली आहे. त्रिशा आबा नावाने महेश यांना बोलावत असल्याचं म्हटलं आहे. यावेळी बोलताना तिने महेश मांजरेकर आपले लाड कसे पुरवायचे याबाबतची माहिती दिली.
महेश मांजरेकर का ओरडले?
एकदा सिन सुरु असताना महेश मांजरेकर हे त्रिशावर ओरडले होते. ती मस्ती करत असताना ते बोलल्याचं तिने सांगितलं आहे. ते माझ्यासाठी खूप खाऊ घेऊन आल्याचं तिने म्हटलं आहे.
त्रिशा ठोसरने कोणत्या चित्रपटांमध्ये काम केलंय?
त्रिशा ठोसर हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने नाळ 2, आतली बाटली फुटली, पुन्हा शिवाजीराजे भोसले यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.

