- Home
- Entertainment
- आमची इज्जत आता तुझ्या हातात, सोनाली बेंद्रेच्या आईचा सल्ला ऐकून म्हणाल अगं बाई अरेच्चा
आमची इज्जत आता तुझ्या हातात, सोनाली बेंद्रेच्या आईचा सल्ला ऐकून म्हणाल अगं बाई अरेच्चा
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आजही तिच्या अभिनयासाठी आणि लोकप्रियतेसाठी ओळखली जाते. तिच्या आईने तिला करिअरच्या सुरुवातीला पूर्ण स्वातंत्र्य दिले, पण 'आमची इज्जत तुझ्या हातात आहे' अशी एक महत्त्वाची ताकीदही दिली होती.

आमची इज्जत आता तुझ्या हातात, सोनाली बेंद्रेच्या आईचा सल्ला ऐकून म्हणाल अगं बाई अरेच्चा
सोनाली बेंद्रे ही अभिनेत्री आजही लोकप्रिय आहे. तिचा अभिनय पाहण्यासाठी चाहते प्रचंड वेडे होते. माधुरी दीक्षित, राणी मुखर्जीपासून ते काजोल आणि जुही चाळपर्यंत सगळ्या अभिनेत्री प्रचंड लोकप्रिय होत्या.
सोनाली बेंद्रे अजूनही प्रसिद्ध अभिनेत्री
सोनाली बेंद्रे प्रसिद्ध अभिनेत्री होती. पण ती आता अजूनही मोठ्या प्रमाणावर चर्चेत असल्याचं दिसून आलं आहे. तिने बॉलिवूडमध्ये आपलं स्वतःच नाव कमावलं असून आजही तिला चाहत्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळत असतं.
पहिल्याच चित्रपटातील गाणे झाले व्हायरल
सोनाली बेंद्रेच्या पहिल्याच चित्रपटातील गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यानंतर मात्र तिने मागे वळून परत पाहिलं नाही. तिच्या चित्रपटातील हम्मा हम्मा हे ए आर रहमान याने गायलेले गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते.
सोनालीच्या आईने काय दिली होती ताकीद
सोनालीच्या आईने तिला ताकीद दिली होती. तिचा दिल जले चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. तिचं हास्य, तिची एनर्जी, लूक आणि गाणी खूप लोकप्रिय झाली. त्यावेळी तिच्या घरच्यांनी देखील तिला साथ दिली.
सोनालीची आई काय म्हणाली?
सोनालीची आईने तिला ताकीद दिली होती. सोनालीची आई म्हणाली की, आमची इज्जत तुझ्या हातात आहे. तिच्या आईने तिला कायम स्वातंत्र्य दिल्याचं सोनालीने म्हटलं आहे.
मी तुझ्या सेटवर येणार नाही
सोनालीची आई तिच्याशी बोलताना म्हणायची की, जर तू ऑफिसला गेलीस तर मी तुझ्या शेजारी येऊन बसेन का?’ त्यामुळे मी तुझ्या सेटवरही येणार नाही. ती फक्त मला नेहमी एवढंच सांगायची की आमची इज्जत आता तुझ्या हातात आहे. आई-वडिलांच्या विश्वासामुळे मला अधिक जबाबदार बनवलं. ते आजपर्यंत माझ्या कामात आणि आयुष्यात दिसत आहे.”

