चित्रपट 'क्रू'मधील 'चोली के पीछे'... हे गाणे १३२ दशलक्ष वेळा पाहिले गेले.
चित्रपट 'क्रू' मधील 'दिल मेरा हुआ तेरा'.. हे गाणे १३७ दशलक्ष वेळा पाहिले गेले.
'डंकी' चित्रपटातील 'ओ माही ओ माही'.. हे गाणे १४० दशलक्ष वेळा पाहिले गेले.
'मिस्टर अँड मिसेस माही' मधील 'देखा तेनु'..या गाण्याला १४२ दशलक्ष व्ह्यूज मिळाले.
'मुंज्या' चित्रपटातील 'तुझको जहाँ पे..' हे गाणे १५३ दशलक्ष वेळा पाहिले गेले.
'इम्मी इम्मी..' या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ २१४ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.
'बॅड न्यूज' चित्रपटातील 'तौबा-तौबा...' गाण्याने खळबळ उडवून दिली. हे गाणे ३७२ दशलक्षवेळा पाहिले गेले.
'तेरी बातो मे ऐसा उलझा..' हे गाण लोकांना खुप आवडले. हे गाणे ४१९ दशलक्ष वेळा पाहिले गेले.
'स्त्री २' चित्रपटामधील मधील 'आई नही..' हे गाणे जवळपास ४५० दशलक्ष वेळा पाहिले गेले.
'स्त्री २' चित्रपटातील 'आज की रात मजा हुस्न का...' हे गाणे ६७९ दशलक्ष वेळा पाहिले गेले.