सलमान खानचा शो Big Boss हा 18 व्या भागाकडे जात असून त्याची उत्सुकता वाढत आहे. यामध्ये कोण ४ स्पर्धक राहिले आहेत, त्यांची नाव आपण जाणून घेऊयात.
17 जानेवारी रोजी कंगना राणावत हीच इमर्जन्सी १७ हा चित्रपट प्रदर्शित केला जात आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती उपस्थित राहिली होती./
कंगना राणावत बिग बॉस मध्ये आल्यावर तिने धमाल केली आहे. तिने येथे आल्यानंतर येथील स्पर्धकांशी गप्पा मारल्या.
बिग बॉसमध्ये फायनलला ४ स्पर्धक जाऊन पोहचणार आहेत. त्यामध्ये करण वीर मेहरा, विवियन डिसेना, इशा सिंह आणि चुमी दरांग हे उपस्थित राहणार आहेत.
बिग बॉसमध्ये सर्वात पुढे असणाऱ्या स्पर्धकांमध्ये करण वीर मेहरा याच नाव आहे. इतर स्पर्धकांनी त्यांचं नाव या स्पर्धेत चर्चेत ठेवलं आहे.
बिग बॉसचा फिनाले कार्यक्रम कधी होणार हे अजूनही फिक्स झालेलं नाही. तो कार्यक्रम 18 जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे.