लग्नासाठी सोडले अभिनय क्षेत्र, पहिल्यापासून लग्न केले होते पतीने
Entertainment Apr 27 2024
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
सोपी नव्हती कंगना शर्मा यांचे आयुष्य
ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कंगना शर्मा यांचे वैयक्तिक आयुष्य सोपे नव्हते.
Image credits: social media
Marathi
द कपिल शर्मा शोमध्ये मिळाली होती संधी
अभिनेत्री कंगना शर्मा यांनी द कपिल शर्मा शोमध्ये काम केले आहे.
Image credits: social media
Marathi
योगेशला भेटल्यानंतर मिळाले नवीन आयुष्य
कंगना शर्मा या बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत असताना त्यांची योगेश यांच्याशी ओळख झाली.
Image credits: social media
Marathi
ज्या दिवशी केला प्रपोज, त्या दिवशीच केले लग्न
योगेश हे कंगना यांना ज्या दिवशी भेटले त्या दिवशीच प्रपोज केल्याची माहिती माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी योगेश यांच्यासोबत लग्न करण्यास तयार नसल्याची माहिती दिली.
Image credits: social media
Marathi
योगेश यांच्यासोबत लग्नानंतर भेटले चांगले दिवस
योगेश यांना भेटल्यानंतर आम्ही एकमेकांची खूप काळजी घेत होतो आणि प्रेम करत होतो असे कंगना यांनी सांगितले आहे.