Entertainment

या 6 अभिनेत्यांनी केली आहे प्लास्टिक सर्जरी, जाणून घ्या कोण आहे ते ?

Image credits: Social Media

राजकुमार राव

यात पहिला क्रमांक आहे राजकुमार रावचा त्याने चीन इम्प्लांट केलं आहे. 

Image credits: Social Media

अमीर खान

अमीर खानने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी बोटॉक्स नावाची ट्रीटमेंट घेतली आहे.

Image credits: Social Media

सैफ अली खान

सैफ अली खानने तरुण दिसण्यासाठी बोटॉक्स आणि फेस लिफ्टिंग ट्रीटमेंट घेतली आहे.

Image credits: Social Media

शाहिद कपूर

शाहिद कपूरने देखील प्लास्टिक सर्जरीच्या प्रोसेस मधून गेला आहे. त्याने नाकाचा आकार बदलण्यासाठी रानोप्लास्टी केली आहे

Image credits: Social Media

रणबीर कपूर

या सगळ्या अभिनेत्यांमध्ये रणबीर कपूर सुटलेला नाही. त्यानं देखील प्लास्टिक सर्जरीची ट्रीटमेंट घेतली आहे. 

Image credits: Social Media

सलमान खान

सलमान खानने हेअर ट्रान्सप्लांट केले आहे.चेहरा तजेला दिसण्यासाठी बोटॉक्स ट्रीटमेंट घेतली.

लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. एशियानेट न्यूज मराठी याला दुजोरा देत नाही. 

Image credits: Social Media