Marathi

अभियनच नव्हे उत्तम नृत्यांगनाही आहेत Bollywood मधील या 7 अभिनेत्री

Marathi

आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस

प्रत्येक वर्षी 29 एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा केला जातो. अशातच जाणून घेऊया बॉलिवूडमधील अशा अभिनेत्री ज्या अभिनयासह उत्तम डान्सरही आहेत.

Image credits: Social Media
Marathi

हेमा मालिनी

बॉलिवूडमधील ड्रीम गर्म हेमा मालिनी कथक, मोहिनीअट्टम आणि कुचिपुडी नृत्यात निपुण आहेत.

Image credits: our own
Marathi

ऐश्वर्या राय बच्चन

क्लासिकल डान्सह ऐश्वर्या रायने शास्रीय संगीतही शिकले आहे.

Image credits: Instagram
Marathi

राणी मुखर्जी

आपल्या दमदार अदांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी राणी मुखर्जीही उत्तम नृत्यांगना आहे. राणी ओडिसी डान्समध्ये निपुण आहे. याशिवाय अभिनेत्रीने बेली डान्सचे ट्रेनिंग घेतलेय.

Image credits: our own
Marathi

ऋचा चड्ढा

ऋचा चड्ढा एक उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे. अभिनेत्रीने बालपणापासून कथक शिकण्यास सुरूवात केली होती.

Image credits: our own
Marathi

प्रियांका चोप्रा

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राही क्लासिकल नृत्यांगना आहे. याशिवाय कथक नृत्यात निपुण आहे.

Image credits: our own
Marathi

अलाया फर्नीचरवाला

अलाया फर्नीचरवाला एक उत्तम कथक नृत्यांगना आहे.

Image credits: Alaya Furniturewala' Instagram Account
Marathi

श्रिया सरन

साउथ सिनेमातील अभिनेत्री श्रिया सरनने बालपणापासून कथक शिकण्यास सुरूवात केली होती.

Image credits: Instagram

लग्नासाठी सोडले अभिनय क्षेत्र, कोण आहे कंगना शर्मा?

Anant Ambani-Radhika Merchant दुसरेही प्री-वेडिंग सेलिब्रेशन करणार?

दिशाला स्टाईलमध्ये बहीण देते टक्कर, एक्स आर्मीमधील आहेत खुशबू पाटणी

मिळालेल्या धमकीमुळे सलमान खान घर बदलणार, भाऊ अरबाज खान काय म्हटला?