Entertainment

हे 7 सेलिब्रिटी मतदान का करू शकत नाहीत ? जाणून घ्या कारण

Image credits: Social Media

जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिसकडे भारतीय नागरिकत्व नाही. ती मुलाची श्रीलंकेची रहिवासी आहे. त्यामुळे तिला मतदानाचा अधिकार नाही. 

Image credits: Social Media

आलिया भट्ट

आलिया भट्टला ब्रिटनचे नागरिकत्व असल्याने ती कोणत्याही निवडणुकीत मतदान करू शकत नाही.

Image credits: Social Media

नोरा फतेही

नोरा फतेहीकडे कॅनडाचे नागरिकत्वही आहे. मात्र, ती भारतातच राहते.

Image credits: Social Media

कतरिना कैफ

या यादीत कतरिना कैफच्या नावाचाही समावेश आहे. तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. 

Image credits: Social Media

नर्गिस फकरी

नर्गिस फकरीकडेही अमेरिकन नागरिकत्व आहे.

Image credits: Social Media

इम्रान खान

इम्रान खानकडे अमेरिकन नागरिकत्व आहे.

Image credits: Social Media

सनी लिओन

सनी लिओनीकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे.

Image credits: Social Media