जलपरी...मलायका अरोराचे मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील Hot फोटोज व्हायरल
- FB
- TW
- Linkdin
मलायकाचे मालदीव्समधील फोटो व्हायरल
चिता प्रिंट असणाऱ्या बिकनीमधील मलायका अरोराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्विमिंग पूलमधील व्हिडीओ शेअर करत मलायकाने मालदीव्सला स्वर्ग म्हणून संबोधले आहे.
मलायकाचा बीचवरील हॉट अंदाज
मलायका अरोरा मालदीव्सच्या बीचवर हॉट अंदाजात वेकेशनची मजा घेताना दिसून येत आहे.
मलायकाचे वेकेशन फोटोज
मलायका अरोराला फिरायला खूप आवडते. गेल्या काही दिवसांपासून मलायका सातत्याने ट्रॅव्हल करत असल्याचेही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
बिकनीतील फोटोंनी लावली आग
बहुतांश कलाकार मालदीव्सच्या येथे वेकेशनची मजा लुटण्यासाठी येतात. मलायकाच्या बिकनितील हॉट अंदाजाने सोशल मीडियावर आग लावली आहे.
मलायकाचा हॉट अंदाज
वयाच्या 50 व्या वर्षीतीही मलायका तीशीतील तरुणी दिसते. मलायका फोटोंखाली युजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
आणखी वाचा :
जया बच्चन यांना ऐश्वर्या राय सून म्हणून नको होती?
81 व्या वर्षात अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसाल तरुण, करा 3 टिप्स फॉलो