
Bigg Boss Marathi 6: ‘भाऊ चा धक्का’ मध्ये मोठा स्फोट! फिनालेसाठी कोण नालायक?
Bigg Boss Marathi Season 6 मध्ये आता फिनालेची धडधड वाढली आहे! “भाऊ चा धक्का” मध्ये Riteish Deshmukh स्पर्धकांची जबरदस्त शाळा घेताना दिसणार आहेत. “फिनालेसाठी नको असलेले सदस्य” या टास्कमुळे घरात मोठा स्फोट होणार आहे, जिथे प्रत्येकजण एकमेकांवर आरोप करताना दिसेल.Sanket Pathak ला “Vishal 2.0” म्हणत केलेली टीका, Rakhi Sawant वर होणारी कारवाई, आणि Anushree Mane व Sanskruti Salunkhe यांच्यातील भांडण यामुळे घरात तणाव शिगेला पोहोचला आहे.या आठवड्यातील नॉमिनेशनमध्ये Raqesh Bapat, Vishal Kotian, Sagar Karande आणि इतर सदस्य डेंजर झोनमध्ये आहेत. आता पाहणं महत्त्वाचं आहे की कोण फिनालेमध्ये पोहोचणार आणि कोण बाहेर जाणार!