मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. स्वाती मालिवाल यांच्या विरोधात टीका पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मेट्रो स्टेशनवर धमकी देण्यात आली आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी मेट्रो स्टेशनवर देण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडून टीका करण्यात आली आहे.
पुणे येथील कार अपघातातील आरोपीच्या कुटुंबियांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समजली आहे. या पुणे येथील माजी नगरसेवक अजय भोसले यांनी हे आरोप केले आहेत.
नागपूरमध्ये अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेने पतीच्या चारित्र्यावर संशय आल्यामुळे 3 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह घेऊन रस्त्यावरून फिरत राहिली.
पुणे येथील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारने दोन आयटी अभियंत्यांना उडवले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी केलेलं ट्विट व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दारू घोटाळ्यामध्ये वकिलांची फी मोठ्या प्रमाणावर भरल्याची दिसून आली आहे. त्यांनी अभिषेक मनू सिंघवी एकोणीस कोटी रुपयांची फी भरली असल्याचे सांगण्यात आले आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन असुरक्षित आहेत का, असा प्रश्न माजी आमदार निलेश लंके यांना पडला असून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.
पुणे येथे शनिवारी रात्री घडलेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या प्रकरणातील आरोपीने भेट दिलेले दोन बार कोसी आणि ब्लॅक हे बंद करण्यात आले आहेत. येथे पुणे उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.
संपूर्ण भारताला आता 4 जूनची प्रतीक्षा आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल कधी जाहीर होतील. महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या कामावरही परिणाम होत आहे.
बारावीनंतर करिअरच्या अनेक संधी असून त्या जाणून घ्यायला हव्यात. आपल्याला कमी मार्क्स मिळाले तरी आपण चांगलं करिअर करू शकता हे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायला हवं.