आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्ध स्मारकाला भेट देतील आणि 1999 च्या कारगीर युद्धात बलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहतील. पंतप्रधान सकाळी 9.20 वाजता स्मारकाला भेट देतील.
IAS पूजा खेडकर 5 दिवसांपासून बेपत्ता आहे. 23 जुलैपर्यंत मसुरीच्या LBSNAA मध्ये अहवाल द्यायचा होता, पण ती पोहोचली नाही. तिच्यावर बनावट अपंगत्व आणि जात प्रमाणपत्रे सादर केल्याचा तसेच नागरी सेवक म्हणून अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
24 जुलै रोजी नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सूर्या एअरलाइन्सचे विमान टेक ऑफ केल्यानंतर लगेचच हादरून कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाला. विमान काठमांडूहून पोखरा येथे जात होते.
IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरणामुळे चर्चेत आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने YCM रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सोने खरेदी करताना ते किती कॅरेटचे आहे हे माहित असायला हवे. आपण शक्यता २२ कॅरेट किंवा २० कॅरेट सोन्याची खरेदी करतो. सोने हे शक्यतो BIS चा शिक्का असलेले खरेदी करावे.
काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचे १९ जणांना घेऊन जाणारे विमान उड्डाण करताना धावपट्टीवरून घसरून क्रॅश झाले. विमान पोखराकडे जात होते.
Gujarat Rain: गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. द्वारकातील खंभलिया येथे तीन मजली इमारत कोसळल्याने वृद्ध महिला आणि तिच्या दोन नातवंडांचा मृत्यू झाला.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी गर्भवती महिला आणि तिच्या दोन मुलांच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना महिलेला नवी मुंबईतील रुग्णालयात मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी (एमटीपी) दरम्यान मृत्यू झाला.
MCA President Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूनंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली.
NEET UG 2024 बाबत सर्वोच्च न्यायालयात पाचव्यांदा सुनावणी सुरू झाली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी एनटीएची उत्तर की बरोबर असल्याचे म्हटले आहे, असे सांगितले. एका वादग्रस्त प्रश्नाला दोन अचूक उत्तरे असल्याचा तपास करण्यात आला.