IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अपंगत्व आणि आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर असून, यासाठी त्यांनी दोनदा अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
डोंबिवली येथील योगेश ठोंबरे आणि त्यांची आई नीरा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये योगेश आईच्या पाया पडताना दिसतो. या व्हिडीओत योगेश आपल्या यशाचे श्रेय आईला देतो.
पश्चिम बंगाल येथे खेळाडूंची हेटाळणा होत असल्याची बाब भाजपचे पश्चिम बंगाल प्रभारी अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटद्वारे उघड केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी खेळाडूंचा उल्लेख केला आहे.
जगन्नाथ पुरी मंदिरातील खजिना 46 वर्षांनंतर उघडण्यात आला आहे. या खजिन्यात 12व्या शतकातील मौल्यवान दागिने, भांडी आणि इतर वस्तू आहेत. 2018 मध्ये खजिना उघडण्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता, पण 1985 मध्ये खजिना उघडण्यात यश आले होते.
उषा चिलूकुरी या ओहियो येथील ३९ वर्षांच्या सिनेटर जेडी वेंस यांच्या पत्नी आहेत. त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी उपराष्ट्रपती पदासाठी घोषित करण्यात आले आहे.
देशभरात घेण्यात आलेली नीट परीक्षा आणि त्या परीक्षेचे फुटलेले पेपर यामुळे या व्यवस्थेवरचा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे यावर कोणत्या उपाय योजना कराव्यात ते जाणून आपण खालील लेखात जाणून घेऊयात.
स्विगी, बिगबास्केट, झोमॅटो आणि इतर प्लॅटफॉर्मवरून आपण मद्य मागवू शकणार असून याबाबतच्या प्रोजेक्टवर काम सुरु आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला घर पोहोच दारू मिळाल्यास आश्चर्य वाटू शकणार नाही.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याला अक्षय कुमार फार उशिरा पोहचला. त्यानंतर तो तेथे आल्यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांनी वेगवेगळे प्रश्न विचारल्याचे दिसून आले आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळ्याला मीडियाने कव्हर करण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांचे दोघांच्या वतीने आभार मानण्यात आले असून यावेळी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी हे भावुक झाले होते.
Anant Ambani and Radhika Merchant wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा सोहळा सुरू आहे. या विवाह सोहळ्यात आणि सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी जगातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती हजर झाल्या आहेत.