पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम प्रदर्शित झाला आहे. यात त्यांनी ड्रोन दीदीसोबत संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले आहे. त्यांनी उद्घाटन केल्यानंतर हा पूल लोकांसाठी खुला केला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने 370 जागांचे लक्ष्य दिले आहे. त्यासंदर्भातील बैठकींचे सत्र दिल्लीत सुरु झाले आहे.
आंध्र प्रदेशात जनसेना आणि टीडीपी या दोघांमध्ये युती होणार आहे. 118 जागांवर विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
भारत संरक्षण खर्चात जगातील चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे. अमेरिका, चीन आणि रशिया या देशानंतर भारताचा क्रमांक लागतो.
शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह देण्यात आले आहे. त्याचे अनावरण रायगड किल्ल्यावरून करण्यात आले.
हिमाचल प्रदेशमधील योग करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ AI च्या मदतीने बनवल्याचं युझर्सने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी गुजरातमधील द्वारका येथे बांधण्यात आलेल्या सुदर्शन सेतूचे उदघाटन करणार आहेत. हा पूल बांधण्यासाठी 980 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
हैदराबादमधील महिलेची मॅट्रिमोनिअल साईटवरून फसवुक झाली आहे. तरुणाने TV Anchor असल्याचे भासवून महिलेची फसवुक केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी दौऱ्यावर असताना येथील महिलांची भेट घेतली. त्या वेळी महिलांनी गीर गाईमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत झालेल्या बदलांची माहिती दिली.