पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण पूर्ण करायला आलेल्या पूजा खेडकर यांचे कृत्य ऐकून आपण हादरून जाल. पूजा यांनी केलेल्या मागण्यांमुळॆ सगळं काही बदलून गेलं आहे.
Image credits: social media
Marathi
पूजा खेडकर यांची पुण्यावरून वाशिमला केली बदली
पूजा खेडकर यांची बदली पुण्यावरून वाशिमला करण्यात आली. त्यांच्या या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
Image credits: social media
Marathi
IAS बनायच्या आधीच होत्या करोडपती
IAS पूजा खेडकर यांनी २०२३ मध्ये नोकरी जॉईन करण्याच्या आधी माहिती दिली होती. त्या माहितीमध्ये त्यांनी लिहिली होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की करोडपती असल्याची माहिती दिली.
Image credits: social media
Marathi
पुण्यामध्ये आहे ५ कोटींचा फ्लॅट
पुण्यामध्ये त्यांनी दोन फ्लॅट खरेदी केल्याची माहिती देण्यात आली होती. त्यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार ८ कोटी रुपये आहे.
Image credits: social media
Marathi
पुणे येथे खरेदी केली कोट्यावधीची संपत्ती
पूजा यांनी पुणे येथे कोट्यवधी रुपयांची संपत्ती खरेदी केली आहे. त्यांनी खरेदी केलेल्या जमुनीच्या किंमती कोट्यवधींची जमीन खरेदी केली आहे.