एनडीए सरकारने 10 वर्षांमध्ये अन्नधान्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सरकारी खरेदी 761.40 वरून 1062.69 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मेट्रोचे नेटवर्क वाढले आहे. 9 वर्षांमध्ये 20 शहरांमध्ये मेट्रो नेटवर्कचे जाळे पसरलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधीचा 16 वा हप्ता जारी केला आहे. तसेच महाराष्ट्रातील जनेतला 4,900 कोटी रुपयांच्या कामाची भेट दिली आहे.
राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपी संथनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांचा चेन्नईच्या राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
द्रमुकने इस्रोच्या केलेल्या जाहिरातीतील रॉकेटवर चीनचा झेंडा दाखवला. त्यामुळे भाजपकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
बेकायदेशीर खाण प्रकरणी सपा प्रमुख अखिलेश यादव यांना सीबीआयने समन्स बजावले आहेत. त्यांना 29 फेब्रुवारीला उपस्थित होण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू येथे इस्रोच्या नवीन प्रक्षेपण संकुलाची पायाभरणी केली. त्यांनी चीनचे रॉकेट जाहिरातीत दाखवल्यामुळे डीएमके या पक्षावरही टीका केली आहे.
गगनयान मोहिमेचे कॅप्टन प्रशांत नायर हे एका अभिनेत्रीचे पती आहेत. याबाबतची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियावरून दिली आहे.
1300 किलोमीटरच्या महामार्गामुळे प्रवाशांचा प्रवासातील वेळ कमी होणार आहे. यामुळे लवकर प्रवास आटोपणे शक्य होणार आहे.
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये एम के स्टॅलीन सरकारवर टीका केली आहे. येथे त्यांनी ₹17,300 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.