पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहचले आहेत. येथे त्यांनी बाबा कशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.
लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी संपूर्ण देशभरात चालू झाली आहे. या निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
क्रोमिंग चॅलेंज पूर्ण करताना ब्रिटनमधील एका 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याचे नाव टॉमी-ली ग्रेसी बिलिंग्टन होते. तो त्याच्या मित्रासोबत नवीन सोशल मीडिया ट्रेंड क्रोमिंग चॅलेंज खेळत होता.
बंगळुरू येथील रामेश्वर कॅफेमधील स्फोटाशी संबंधित संशयितांची छायाचित्रे एनआयएने जारी केली आहेत.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजपने विधानपरिषद उमेदवारांची निवड केली आहे. आपण नाव जाणून घेण्यासाठी खालील लेख नक्की वाचा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये चहाच्या बागेला भेट दिली. त्यांनी येथे भेट दिल्यानंतर पर्यटकांना आसामला आल्यानंतर चहाच्या बागेला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
केरळमधील तिरुअनंतपुरम येथून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना लोकसभेचे तिकीट भाजपकडून देण्यात आले आहे. येथून काँग्रेसने शशी थरूर यांना आधीच तिकीट दिले आहे.
टांझानियन रिलस्टार किली पॉल परत एकदा प्रसिद्ध झाला आहे. त्याने काय सांगू राणी तिला या गाण्यवर डान्स केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगरमध्ये बोगद्याचे उद्घाटन केले आहे. द्वि-लेन बोगदा (सेला बोगदा) हा एक अभियांत्रिकी चमत्कार मानला जातो
भारतीय सैन्याने आपल्या तोफखाना अग्निशमन क्षमतेला बळ देण्यासाठी चीनच्या उत्तर सीमेवर स्वदेशी विकसित आणि उत्पादित पिनाका मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीमच्या दोन नवीन रेजिमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे संरक्षणात वाढच केली जाणार आहे.