288 विधानसभा जागांसाठी 4,140 उमेदवार रिंगणात, तुमच्या जिल्ह्यात किती उमेदवार?
Nov 05 2024, 01:05 PM IST२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ४,१४० उमेदवार रिंगणात उतरले आहेत, जे २०१९ च्या तुलनेत २८% जास्त आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.