सार
भारतीय रेल्वेकडून काही गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी ट्रेनचे वेळापत्रक पाहावे अशी सुचना भारतीय रेल्वेकडून दिली आहे. पाहूया रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट...
Train Cancelled Today Full List : सध्या थंडीचे दिवस सुरू असल्याने सर्वत्र धूक आणि थंड वातावरणामुळे काही ठिकाणी ट्रेन वेळेवर पोहोचल्या जात नाहीयेत. यामुळे नागरिकांनी ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करण्यापूर्वी त्याचे वेळापत्रक जरुर तपासून पहावे. खरंतर, भारतीय रेल्वेकडून ट्रेनच्या दुरुस्तीसह अन्य काही कारणास्तव काही गाड्या रद्द केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकात पोहोचण्यापूर्वी ट्रेनचे वेळापत्रक पहावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट पुढीलप्रमाणे-
- ट्रेन क्रमांक 05437 गाजीपुर सिटी-प्रयागराज संगम मेमू
- ट्रेन क्रमांक 05438 प्रयागराज संगम-गाजीपुर सिटी मेमू
- ट्रेन क्रमांक 04246 जौनपुर जंक्शन-प्रयागराज संगम पैसेंजर
- ट्रेन क्रमांक 04245 प्रयागराज संगम-जौनपुर जंक्शन पैसेंजर
- ट्रेन क्रमांक 14231 प्रयागराज संगम-बस्ती एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 14232 बस्ती-प्रयागराज संगम एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 14235 वाराणसी-बरेली एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 14236 बरेली वाराणसी एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 04241 मनकापुर जं.-अयोध्या कैंट जं. मेमू
- ट्रेन क्रमांक 04242अयोध्या कैंट-मनकापुर मेमू
- ट्रेन क्रमांक 04259 मनकापुर जं.-अयोध्या कैंट मेमू
- ट्रेन क्रमांक 04260 अयोध्या कैंट-मनकापुर जं मेमू
- ट्रेन क्रमांक 04381 प्रयागराज संगम-अयोध्या कैंट मेमू
- ट्रेन क्रमांक 04382 अयोध्या कैंट-प्रयागराज संगम मेमू
- ट्रेन क्रमांक 04257 मनकापुर जं.-अयोध्या धाम मेमू
- ट्रेन क्रमांक 04258 अयोध्या धाम-मनकापुर जंक्शन मेमू
- ट्रेन क्रमांक 04217 वाराणसी-लखनऊ स्पेशल
- ट्रेन क्रमांक 04218 लखनऊ-वाराणसी स्पेशल
- ट्रेन क्रमांक 04652 हमसफर एक्सप्रेस स्पेशल (अमृतसर जंक्शन - जयनगर)
- ट्रेन क्रमांक 04137 ग्वालियर-बरौनी स्पेशल
- ट्रेन क्रमांक 07551 तेलता-राधिकापुर डेमू स्पेशल
- ट्रेन क्रमांक 07552 राधिकापुर-तेलता डेमू स्पेशल
- ट्रेन क्रमांक 07508 सिलीगुड़ी जंक्शन-राधिकापुर डेमू स्पेशल
- ट्रेनक्रमांक 07520 सिलीगुड़ी जंक्शन-मालदा कोर्ट डेमू स्पेशल
- ट्रेन क्रमांक 07507 राधिकापुर-सिलीगुड़ी जंक्शन डेमू स्पेशल
- ट्रेन क्रमांक 07519 मालदा कोर्ट-सिलीगुड़ी जंक्शन डेमू स्पेशल
- ट्रेन क्रमांक 01927 कानपुर सेंट्रल – मदुरै फेस्टिवल स्पेशल
- ट्रेन क्रमांक 03325 धनबाद – कोयम्बटूर एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 13132 न्यू जलपाईगुड़ी-ढाका मिताली एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 05659 सिलचर-वांगाईचुंगपाओ पैसेंजर
- ट्रेन क्रमांक 05660 वंगाईचुंगपाओ-सिलचर पैसेंजर
- ट्रेन क्रमांक 15710 न्यू जलपाईगुड़ी-मालदा टाउन एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 15709 मालदा टाउन-न्यू जलपाईगुड़ी एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 05031 गोरखपुर-गोंडा स्पेशल
- ट्रेन क्रमांक 05032 गोंडा-गोरखपुर स्पेशल
- ट्रेन क्रमांक 05453 गोंडा-सीतापुर स्पेशल
- ट्रेन क्रमांक 05454 सीतापुर-गोंडा स्पेशल
- ट्रेन क्रमांक 05459 सीतापुर-शाहजहांपुर स्पेशल
- ट्रेन क्रमांक 05460 शाहजहाँपुर-सीतापुर स्पेशल
- ट्रेन क्रमांक 07760 सिकंदराबाद-चित्तपुर स्पेशल
- ट्रेन क्रमांक 07759 चित्तपुर-सिकंदराबाद स्पेशल
- ट्रेन क्रमांक 07335 बेलगावी-मनुगुरु स्पेशल
- ट्रेन क्रमांक 07336 मनुगुरु-बेलगावी स्पेशल
- ट्रेन क्रमांक 12097 अगरतला-खोंगसांग जनशताब्दी एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 12098 खोंगसांग-अगरतला जनशताब्दी एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 16112 पुडुचेरी-तिरुपति मेमू एक्सप्रेस
ट्रेनचे लाइव्ह स्टेटस कसे पहावे?
- रेल्वेच्या चौकशी क्रमांक 139 वर फोन करुन ट्रेनचे लाइव्ह स्टेटस जाणून घेऊ शकता. कॉल केल्यानंतर IVR सिस्टिमवर PVR चौकशीचा पर्याय निवडा.
- ट्रेनचे लाइव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी 139 वर SMS पाठवू शकता. यासाठी AD टाइप करुन ट्रेनचा क्रमांक लिहावा लागेल.
- ट्रेनचे स्टेटस तपासून पाहण्याासाठी रेल्वेची अधिकृत वेबसाइट enquiry.indianrail.gov.in/mntes येथे भेट देऊ शकता.
आणखी वाचा :
अॅमेझॉन प्राइम ते स्विगी वन मेंबरशिपर्यंत, या बँकेच्या ATM कार्डवर धमाकेदार ऑफर
13 जानेवारीपासून महाकुंभची सुरुवात, वाचा मुंबई ते प्रयागराजला पोहण्याचे मार्ग