लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आपल्या निवडणूक ओळखपत्रात चूक झाली असेल तर काळजी करू नका कारण आपण घरी बसल्या बसल्या ऑनलाईन दुरुस्ती करून घेऊ शकता.
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शनिवारी (16 मार्च) तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे देशभरात आदर्श आचार संहिता लागू होणार आहे. अशातच महाराष्ट्रात यंदा लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठीच्या तारखा अखेर जाहीर केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. यावेळी निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे असतील आणि कोणत्या चेहऱ्यांना घेऊन निवडणूक लढवली जाईल त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग शनिवारी जाहीर करणार आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू केली जाणार आहे.
भाजपने दुसऱ्या टप्यातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून काही नावे जाहीर केली आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ओडिसामध्ये भाजप आणि बीजेडी यांच्यात युती करण्याबाबत चर्चा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात लवकरच मोठी माहिती समोर येणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एनडीए आघाडीमध्ये सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला आहे. जाणून घ्या कोणत्या पक्षाने कोणत्या चेहऱ्यांना दिली संधी यासंबंधित सविस्तर....
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांच्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ राजीनामा देणार आहे.