MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • काय सांगता! या देशातील कंपन्या लठ्ठ व्यक्तींना देत नाही नोकरी, कारण ऐकून व्हाल हैराण

काय सांगता! या देशातील कंपन्या लठ्ठ व्यक्तींना देत नाही नोकरी, कारण ऐकून व्हाल हैराण

दक्षिण कोरिया हा जगातील सर्वात आधुनिक आणि स्पर्धात्मक देशांपैकी एक मानला जातो. मात्र, तिथल्या नोकरीच्या क्षेत्रात व्यक्तीच्या कौशल्याइतकंच तिच्या दिसण्यालाही महत्त्व दिलं जातं, अशी चर्चा अनेकदा समोर येते.याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया. 

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : May 27 2026, 11:06 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
कतृत्वापेक्षा वजनामुळे नोकरी मिळते
Image Credit : Getty

कतृत्वापेक्षा वजनामुळे नोकरी मिळते

तुम्हाला माहिती आहे का जगातील असा देश आहे जेथे तुम्हाला तुमच्या कतृत्वापेक्षा वजनामुळे नोकरी दिली जाते. खरंतर, कोणती कंपनी असे करते काय माहिती पण हे खरं आहे. कारण साउथ कोरियामध्ये तुम्हाला तुमच्या वजनामुळे नोकरी एकतर मिळते किंवा नाकारली जाते. तुमचे वजन कंपनीच्या मानकांप्रमाणे नसेल म्हणजेच तुम्ही लठ्ठ किंवा जाड असाल तर नोकरी नाकारली जाते. यामागील नक्की कारण विचित्र आहे. ते ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. याचबद्दल पुढे सविस्तर जाणून घेऊया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
सौंदर्यासंदर्भात काही नियम
Image Credit : X

सौंदर्यासंदर्भात काही नियम

 साउथ कोरियामध्ये रंग-रुप आणि शरिराची रचना यावरुन व्यक्तींमध्ये भेदभाव करणे सामान्य गोष्ट आहे. तर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये असे मानले जाते की, जो व्यक्ती आपले शरीर आणि वजन नियंत्रणात ठेवू शकत नाही तो कंपनीचे काम आणि जबाबदाऱ्या कशा सांभाळू शकतो. यामुळे कंपनीत नोकरीवर ठेवण्याआधी लठ्ठ असणाऱ्या व्यक्तीला कामासाठी नाकारले जाते.

Related Articles

Related image1
White House Shooting : व्हाइट हाऊसजवळ गोळीबार, २१ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू; कोण होता हा हल्लेखोर नासिर बेस्ट?
Related image2
Ivanka Trump : इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट उधळला? इराणसमर्थक दहशतवादी अटकेत; अमेरिकेत खळबळ
36
रिज्यूमेवरील फोटो आणि शरीर रचना पाहतात
Image Credit : Getty

रिज्यूमेवरील फोटो आणि शरीर रचना पाहतात

भारत आणि अन्य देशातील कंपन्यांमध्ये एखाद्या नोकरीसाठी अर्ज करत असाल तर तुमच्या रिज्यूमेवर स्वत:चा फोटो असणे अनिवार्य नसते. पण उलट साउथ कोरियामध्ये नोकरीसाठी अर्ज करत असाल तर फोटो असणे अनिवार्य आहे. काही कंपन्या कँडिटेची उंची आणि वजनाची देखील माहिती मागून घेते. याशिवाय इंटरव्यूवेळी स्किल्ससह उमेदवार किती हेल्दी आणि आकर्षक दिसतो.

46
सौंदर्याला फार महत्व
Image Credit : Asianet News

सौंदर्याला फार महत्व

साउथ कोरियाला प्लास्टिक सर्जरीचे कॅपिटल म्हटले जाते. या देशाने सौंदर्याच्या बाबतीत स्वत:ला एका वेगळ्या स्टेजवर नेऊन ठेवले आहे. महिलांसाठी S आकाराचा शरीराचा शेप किंवा सडपातळ तर पुरुषांसाठी V आकाराचा शरीराचा शेप असावा. याशिवाय अधिक वजन असणे म्हणजे आळसपणाचे लक्षण मानले जाते. यामुळे लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींना मानसिक तणाव आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो.

56
नोकरीमध्ये भेदभाव
Image Credit : Getty

नोकरीमध्ये भेदभाव

साउथ कोरियामधील नोकरी मिळवण्यासाठी घालण्यात आलेले नियम यामुळे तेथील तरुण तणावाखाली जाण्यासह त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. काहीजण तर हरहुन्नरी असून वजन त्यांच्या कामाची अडचण ठरल्यास त्यांना नोकरी मिळत नाही. कंपन्या असे मानतात की, सुंदर दिसणारे कर्मचारी कंपनीची ब्रँड वॅल्यू वाढवतात.

66
कॉर्पोरेटच्या या नियमांवर सरकारचे कठोर पाऊल
Image Credit : Getty

कॉर्पोरेटच्या या नियमांवर सरकारचे कठोर पाऊल

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दक्षिण कोरियातील सरकारने कठोर पावले उचलली आहेत. सरकारने Fair Hiring Practice Act मध्ये संशोधन करत 30 पेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांसाठी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी घालण्यात आलेल्या अटी शिथिल करण्यास सांगितले आहे. पण, इंटरव्यूदरम्यान आज देखील हा भेदभाव साउथ कोरियामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पहायला मिळतो.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जागतिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Hormuz Strait : हॉर्मुझ सामुद्रधुनी आमचीच! ट्रम्प यांच्या दाव्यामुळे अमेरिकेचा खरा चेहरा समोर
Recommended image2
Viral Video: लेकीला भेटायला पहिल्यांदाच अमेरिकेत गेलेले बाबा, म्हणाले 'सगळं छान, पण जेवणाचं अवघड आहे!'
Recommended image3
Neeraj Chopra: लॉझान डायमंड लीगमध्ये नीरजची जबरदस्त कामगिरी, अवघ्या 9 सेंटीमीटरने सुवर्णपदक हुकलं!
Recommended image4
Waterfall Accident : धबधब्याखाली रॅपलिंग जीवावर बेतलं, ५ मिनिटं मृत्यूशी झुंज; थरारक व्हिडिओ व्हायरल
Recommended image5
PV Sindhu: वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून सिंधू बाहेर, ८८ मिनिटांच्या थरारानंतर पराभव
Related Stories
Recommended image1
White House Shooting : व्हाइट हाऊसजवळ गोळीबार, २१ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू; कोण होता हा हल्लेखोर नासिर बेस्ट?
Recommended image2
Ivanka Trump : इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट उधळला? इराणसमर्थक दहशतवादी अटकेत; अमेरिकेत खळबळ
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved