उत्तर वजिरीस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात १३ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून १२ हून अधिक महिला आणि लहान मुले जखमी झाली आहेत. सैन्याच्या वाहनाला कारने धडक दिल्याने हा स्फोट झाला.
जोहरन ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराची डेमोक्रॅटिक मेयर प्राथमिक निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. तर या निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन नेत्यांनी भारतीय वंशाच्या मुस्लिम नेत्यावर इस्लामोफोबिक टिपणी केल्या आहेत.
Shubhanshu Shukla Emotional Note for Wife : ॲक्सिऑम-४ मोहिमेपूर्वी शुभांशू शुक्ला यांनी पत्नीला लिहिलेल्या भावनिक ओळींचा जगभर गौरव. ४१ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, अॅक्सिओम-४ मोहिमेतील अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात झाले. शुभांशु शुक्ला आणि तीन अंतराळवीर अंतराळयान केनेडी स्पेस सेंटरहून अवकाशात झेपावले. या मोहिमेसाठी शुभांशु यांनी चक्क मिठाईचे दुकानच अंतराळात नेले आहे.
Axiom-4: ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आज बुधवारी अंतराळात जाण्यासाठी उड्डाण केले. ते Axiom-4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जातील. राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ प्रवास करणारे ते दुसरे भारतीय असतील.
एलोन मस्कच्या टेस्लाने ड्रायव्हरलेस रोबोटॅक्सी सेवा सुरू केली आहे. सध्या, ही सेवा ऑस्टिन, यूएसए मधील निवडक लोकांसाठी उपलब्ध आहे. बुकिंग कसे करायचे आणि काय खास आहे ते जाणून घ्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा केली आहे, पण इराणने युद्धविरामाचा इन्कार केला आहे आणि इस्रायलने आधी हल्ले थांबवावेत असे म्हटले आहे. कतारच्या मध्यस्थीने हा युद्धविराम झाल्याचे वृत्त आहे.
इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल-उदीद तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. हा हल्ला इराणमधील आण्विक ठिकाणांवरील अमेरिकेच्या हल्ल्याचा बदला म्हणून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. जाणून घ्या या अल-उदीद तळाची संपूर्ण माहिती.
अमेरिकेने इराणच्या आण्विक ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून इराणने कतारमधील अमेरिकन अल-उदीद एअरबेसवर मिसाईल हल्ला केला. 'ऑपरेशन बेशरत फतेह' अंतर्गत क्रांतिकारी रक्षक दलाने आपली लष्करी ताकद दाखवून दिली.
अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या घातक क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये, त्याची रेंज, किंमत आणि भारताच्या ब्रह्मोस आणि निर्भयसारख्या पर्यायांची तुलना जाणून घ्या.
World