१९७२ पूर्वी टेनिसचे चेंडू पांढरे किंवा काळे असायचे. टीव्हीवर चेंडू स्पष्ट दिसावा यासाठी डेव्हिड अॅटनबरो यांनी पिवळ्या रंगाची शिफारस केली. १९७२ मध्ये यूएस ओपनमध्ये आणि १९८६ मध्ये विंबलडनमध्ये प्रथमच पिवळ्या चेंडूचा वापर झाला.
लंडनच्या साउथएंड विमानतळावर रविवारी दुपारी एक लहान विमान उड्डाण घेत असताना काही सेकंदातच कोसळले. या अपघातामुळे विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
हा पुरस्कार १९९५ साली, नामीबियाच्या स्वातंत्र्यानंतर स्थापन करण्यात आला होता. ही उपाधी देशाच्या सर्वोच्च आणि प्रतिष्ठेची नागरी सन्मान म्हणून ओळखली जाते.
यूएईच्या गोल्डन व्हिसा नियमांमध्ये सवलतीमुळे दुबईमध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न भारतीय मध्यमवर्गीयांसाठी पूर्ण करणे शक्य झाले आहे. दुबईमध्ये घर खरेदी किती सोपे आहे आणि दुबईमध्ये १ BHK, २ BHK घरांची किंमत किती आहे ते जाणून घ्या.
त्यांनी सातत्याने अमेरिकन वस्तूंना, कामगारांना आणि उद्योगांना प्राधान्य देण्याचे समर्थन केले. मात्र, त्यांच्या वैयक्तिक व्यवसायिक निर्णयांकडे पाहिल्यास या घोषणेशी काहीसे विरोधाभास दिसून येतात, विशेषतः त्यांच्या फॅशन ब्रँड संदर्भात.
Bill Gates Ai Warning : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी इशारा दिला आहे की AI च्या युगात फक्त आरोग्यसेवा, अभियांत्रिकी/AI विकास आणि सर्जनशील क्षेत्रातील नोकऱ्याच सुरक्षित राहतील.
मुंबई - चीनकडे सध्या १००० हून अधिक लष्करी उपग्रह आहेत, जे शत्रू राष्ट्रांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवतात. भविष्यात चीनकडून स्पेस वॉरफेअरच्या शक्यता नाकारता येत नाहीत. या पार्श्वभूमीवर भारतही SBS-3 अंतर्गत लष्करी उपग्रहांचे जाळे तयार करत आहे.
पश्चिम आफ्रिकेतील देश मालीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुधवारी तीन भारतीय नागरिकांचे अपहरण झाल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली.
एका जोडप्याच्या नात्यात शारीरिक गरजांमध्ये तफावत निर्माण झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. मुलीची कामवासना जास्त असताना मुलगा थकवा आणि जबाबदाऱ्यांमुळे कमी उत्सुक आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात शारीरिक संबंध एक जबाबदारी बनत चालले आहे.
इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सबसिडी आणि इलेक्ट्रिक वाहनांवरून वाद सुरू आहे. ट्रम्प यांनी मस्क यांना अमेरिकेबाहेर काढण्याची धमकी दिली असून, मस्क यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका केली आहे.
World