अमेरिकेतील एका तरुणीला गळ्याच्या दुखण्यासाठी रुग्णालयात गेल्यावर कळाले की ती गर्भवती आहे आणि तिच्या पोटात चौघडे आहेत. ही अनपेक्षित बातमी ऐकून तिला धक्का बसला, पण तिच्या प्रियकराच्या पाठिंब्यामुळे ती शांत झाली.
नवऱ्याचे चांगले 'जीन' वाया जाऊ नयेत म्हणून १२ चिनी राशींमध्ये मुले हवी असल्याचे तियान म्हणते.
इराकमध्ये एका ९ वर्षांच्या मुलीच्या गर्भधारणेने वाद निर्माण झाला आहे. मुलगी आई होण्याचा आनंद साजरा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, आंतरराष्ट्रीय बाल हक्क संघटनांनी इराकच्या विरोधात आवाज उठवला आहे.
अमेरिका - भारत प्रवास वेळेत अभूतपूर्व बदल घडवून आणणाऱ्या योजना एलॉन मस्क यांच्याकडे आहेत, असे वृत्त समोर येत आहे.
ब्राझीलच्या फर्स्ट लेडी, जंजा लुला दा सिल्वा यांनी G20 सामाजिक कार्यक्रमात एलोन मस्क आणि त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर चुकीच्या माहितीबद्दल टीका केली. सोशल मीडियाच्या नियमनावर भाष्य करताना त्यांनी मस्कला आव्हान दिले.
हिरवा, पिवळा आणि सोनेरी रंगांच्या तीन खास डिझाइन केलेल्या शवपेट्या उपलब्ध आहेत. या सुंदर सजवलेल्या शवपेट्यांमध्ये इच्छुकांना झोपण्याचा अनुभव घेता येतो.
पुढील निवडणुकीपूर्वी अमेरिकेत परत येण्याच्या पद्धतीने क्रूझ शिप ट्रिपची योजना आखण्यात आली आहे.
अनेक वापरकर्ते मस्क यांच्या दाव्याला समर्थन देत आहेत.
कर्नाटकच्या एका जोडप्यामध्ये पत्नीने पतीच्या अंडरवियरवर तिचा फोटो छापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठालला आहे. या प्रकारच्या भेटवस्तू सध्या ट्रेंडिंग आहेत.