स्वस्तात गाडी घ्यायचीय आणि CNG हवीय, तर हे ३ कारचे पर्याय घ्या जाणून
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे अनेकजण परवडणाऱ्या CNG कारच्या शोधात आहेत. हा लेख मारुती स्विफ्ट, टाटा टिगोर आणि मारुती वॅगन आर या तीन लोकप्रिय आणि उत्तम मायलेज देणाऱ्या CNG कार पर्यायांची माहिती देतो.

स्वस्तात गाडी घ्यायचीय आणि CNG हवीय, तर हे ३ कारचे पर्याय घ्या जाणून
अनेक जण सध्या परवडणाऱ्या कार खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. पेट्रोल आणि डिझेल कारच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून लोक सीएनजी कार घेण्याच्या इच्छा व्यक्त केली आहे.
मार्केटमध्ये स्विफ्टची चांगली चालती
मार्केटमध्ये स्विफ्टची चांगली चालती आहे. या गाडीची किंमत ८,०३, १०० रुपयांपासून सुरु होते. मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार हि कार प्रति किलोग्रॅम ३१.१२ किलोमीटर पर्यंत मायलेज देते.
मार्केटमध्ये स्विफ्टची चांगली चालती
टाटा टिगोरच्या सीएनजी मॉडेलची किंमत ७,१३,५९० ते ८,६३,६९० रुपयांच्या दरम्यान आहे. दोनही एक्स शोरूम किंमती हि कार प्रति किलोग्रॅम २६.४९ किलोमीटर पर्यंत हि गाडी धावत असते.
मारुती सुझुकी वॅगन आर
मारुती सुझुकी वॅगन आर हि गाडी मध्यमवर्गीयांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या गाडीची किंमत ५,८८,९०० पासून सुरु होते. हि कार प्रति किलोग्रॅम ३४.०५ च मायलेज देत असते.
मारुती सुझुकी वॅगन आर
मारुती सुझुकी वॅगन आरची किंमत ७, १६, ६८४ रुपये ठेवण्यात आली आहे. या गाडीची मायलेज २७.५ किलोमीटरचे एव्हरेज देत असते. आपण या गाडीची खरेदी एकदम कमी भावात करू शकता

