Marathi

सणाच्या दिवशी १ ग्रॅम सोन्याचे दागिने द्या गिफ्ट, जाणून घ्या पर्याय

Marathi

बटरफ्लाय पेंडंट

आपल्या मुलींना आवड असेल तर आपण बटरफ्लाय पेंडंट खरेदी करू शकता. आपण १ ग्रॅममध्ये डिझाईनमध्ये बटरफ्लाय पेंडंट खरेदी करू शकणार आहेत.

Image credits: pinterest
Marathi

स्लिक गोल्ड ब्रेसलेट

स्लिक गोल्ड ब्रेसलेट

Image credits: pinterest
Marathi

चेन इअरिंग्स

स्टड सोबतच चेन इअरिंग्स आता ट्रेण्डिंगमध्ये आल्या आहेत. आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या लाडक्या मुलीला हे गिफ्ट म्हणून देऊ शकणार आहेत. आईसोबतच मुलगी हे घालून पाहू शकणार आहे.

Image credits: pinterest
Marathi

नोज रिंग

१ ग्रॅममध्ये आपण नोज रिंग आरामात बनवू शकणार आहेत. या रिंगच्या डिझाइन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आपण पत्नीला वाढदिवसाला हे गिफ्ट करू शकता.

Image credits: Pinterest

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आजच करा खरेदी, किंमत ऐकून व्हाल चकित

Gold Hoop Earrings: फक्त 2 ग्रॅम सोन्यात बनवा हूप इअररिंग्स, या 7 डिझाइन्स सेव्ह करून ठेवा

Rajwadi Nose Pin: मोठ्या नथीऐवजी निवडा 7 खास रजवाडी गोल्ड नोज पिन, दिसाल राणीसारख्या!

Single Stone Necklace: GenZ मुलींमध्ये सिंगल स्टोन चेन नेकलेसचा ट्रेंड, पाहा सिंपल आणि सोबर डिझाइन्स