MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • व्हेस्पा ब्रँडची अलिशान स्कुटर होणार सादर, जाणून घ्या स्पेसिफिकेशन

व्हेस्पा ब्रँडची अलिशान स्कुटर होणार सादर, जाणून घ्या स्पेसिफिकेशन

इटलीच्या व्हेस्पा कंपनीने ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'Vespa Tech 80th Special Edition' सादर केली आहे. या स्कूटरला १९४० च्या दशकातील मॉडेलपासून प्रेरित रेट्रो डिझाईन आणि 'Verde Pastello' नावाचा खास हिरवा रंग देण्यात आला आहे. 

1 Min read
Author : vivek panmand
Published : Apr 24 2026, 07:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
व्हेस्पा ब्रँडची अलिशान स्कुटर होणार सादर, जाणून घ्या स्पेसिफिकेशन
Image Credit : Google

व्हेस्पा ब्रँडची अलिशान स्कुटर होणार सादर, जाणून घ्या स्पेसिफिकेशन

व्हेस्पा ब्रँडची अलिशान स्कुटर सादर केली जाणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
इटलीच्या व्हेस्पा कंपनीने नवीन मॉडेल लॉन्च केलं
Image Credit : Google

इटलीच्या व्हेस्पा कंपनीने नवीन मॉडेल लॉन्च केलं

इटलीची कंपनी व्हेस्पा कंपनीने मॉडेल लॉन्च केली आहे. Vespa Tech 80th Special Edition ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही नवीन स्पेशल एडिशन काढली आहे.

Related Articles

Related image1
Now Playing
संजय राऊत ठाम मराठी अनिवार्यच बंगाल मतदानावरही भाष्य | Mumbai | Marathi | Bengal | Politics
Related image2
Raghav Chadha: 'आप'ला मोठा धक्का! राघव चढ्ढा भाजपमध्ये, सोबत आणखी दोन खासदारही जाणार
36
स्कुटरची डिझाईन पाहून जाल हरखून
Image Credit : Google

स्कुटरची डिझाईन पाहून जाल हरखून

यात स्कुटरची डिझाईन पाहून हरखून जाल. यात Verde Pastello नावाचा हलका हिरवा रंग देण्यात आला आहे, जो १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला Vespa स्कूटरवरुन प्रेरित आहेत.

46
१९४६ मध्ये तयार झालेली गाडीचं मॉडेल
Image Credit : Google

१९४६ मध्ये तयार झालेली गाडीचं मॉडेल

१९४६ मध्ये हि गाडी तयार करण्यात आली आहे. या गाडीच्या चाकांना व्हेस्पा 98 सारखा जुना लूक मिळत आहे. त्यावर हिरवा रंग देण्यात आला असून डायमंड कट सारखा फिनिश मिळत असते.

56
सेफ्टी फीचर्स आणि इंजिन
Image Credit : Google

सेफ्टी फीचर्स आणि इंजिन

आपल्या पारंपरिक शैलीत जपताना 80th व्हेस्पा सध्याच्या पार्ट्सने तयार केलेली आहे. यात मानक रेंजचे हार्डवेअर आणि सेफ्टी फिचर्स कायम ठेवले आहेत.

66
गाडीत काय येणार अपडेट?
Image Credit : Google

गाडीत काय येणार अपडेट?

या गाडीमध्ये अपडेट देण्यात येणार असून व्हर्जनमध्ये 149.5 सीसीचे सिंगल-सिलिंडर, एअर-कुल्ड इंजिन देण्यात आले असून ते 11.4 हॉर्सपॉवर आणि 11.6 एनएमचा टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत येतात.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Amazon vs Flipkart Sale : सणासुदीच्या सेलची धूम! पाहा ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचे सीक्रेट बँक ऑफर्स
Recommended image2
Reliance Digital iPhone festive offers : रिलायन्स डिजिटलमध्ये आयफोनवर बंपर डिस्काउंट; किंमती पाहून थक्क व्हाल
Recommended image3
Top 5 Mutual Funds : ५ वर्षांत SIP वर सर्वाधिक रिटर्न देणारे फंड कोणते? पाहा लिस्ट!
Recommended image4
Gold Silver Rate Today : 7 ऑक्टोबरचे सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर, मुंबईतील आजचा भाव काय?
Recommended image5
Airtel Postpaid Plans : एअरटेलचे पोस्टपेड प्लॅन्स 50 रुपयांनी महागले, पण मिळणार 5GB फ्री रोमिंग
Related Stories
Recommended image1
Now Playing
संजय राऊत ठाम मराठी अनिवार्यच बंगाल मतदानावरही भाष्य | Mumbai | Marathi | Bengal | Politics
Recommended image2
Raghav Chadha: 'आप'ला मोठा धक्का! राघव चढ्ढा भाजपमध्ये, सोबत आणखी दोन खासदारही जाणार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved