संजय राऊत ठाम मराठी अनिवार्यच बंगाल मतदानावरही भाष्य

Share this Video

संजय राऊत यांनी महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या भूमिकेचा जोरदार बचाव केला. राज्यात राहणाऱ्यांनी स्थानिक भाषा शिकणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमधील वाढलेल्या मतदान टक्केवारीवर भाष्य करत त्यांनी राजकीय परिस्थितीवरही टीका केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video