MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • सॅमसंग कंपनीचा प्रीमियम फोन २५,००० रुपयांनी झाला स्वस्त, फोनमध्ये तब्बल २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा

सॅमसंग कंपनीचा प्रीमियम फोन २५,००० रुपयांनी झाला स्वस्त, फोनमध्ये तब्बल २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा

सॅमसंगच्या फ्लॅगशिप S24 अल्ट्रा फोनवर तब्बल ₹25,129 ची मोठी सूट मिळत आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, टायटॅनियम बॉडी, 200MP कॅमेरा आणि नवीन Galaxy AI फीचर्ससह येतो.

1 Min read
vivek panmand
Published : Dec 01 2025, 05:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
सॅमसंग कंपनीचा प्रीमियम फोन २५,००० रुपयांनी झाला स्वस्त, फोनमध्ये तब्बल २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा
Image Credit : Samsung website

सॅमसंग कंपनीचा प्रीमियम फोन २५,००० रुपयांनी झाला स्वस्त, फोनमध्ये तब्बल २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा

सॅमसंग कंपनीचा फ्लॅगशिप फोन S२४ अल्ट्रा या फोनवर मोठी ऑफर कंपनीकडून देण्यात आली आहे. तब्बल २५, १२९ इतकी घट झाली, जी या वर्षातील Samsung Ultra मॉडेलसाठी सर्वात मोठ्या डिस्काउंटपैकी एक ऑफर उपलब्ध झाली आहे.

26
जुन्या आणि नव्या किंमतीतील फरक
Image Credit : Samsung website

जुन्या आणि नव्या किंमतीतील फरक

सॅमसंग कंपनीचा फ्लॅगशिप फोन S२४ अल्ट्रा या फोनवर मोठी ऑफर कंपनीकडून देण्यात आली आहे. तब्बल २५, १२९ इतकी घट झाली, जी या वर्षातील Samsung Ultra मॉडेलसाठी सर्वात मोठ्या डिस्काउंटपैकी एक ऑफर उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Related image1
Parliament's Winter Session : पान मसाला, तंबाखू महागणार! सरकार आणणार नवे विधेयक
Related image2
Karnataka Politics : DK Shivakumar मुख्यमंत्री होणार? की Mallikarjun Kharge यांच्या गळ्यात माळ पडणार?
36
Snapdragon 8 Gen 3 ची ताकद
Image Credit : Samsung website

Snapdragon 8 Gen 3 ची ताकद

सॅमसंग कंपनीचा फ्लॅगशिप फोन S२४ अल्ट्रा या फोनवर मोठी ऑफर कंपनीकडून देण्यात आली आहे. तब्बल २५, १२९ इतकी घट झाली, जी या वर्षातील Samsung Ultra मॉडेलसाठी सर्वात मोठ्या डिस्काउंटपैकी एक ऑफर उपलब्ध झाली आहे.

46
Snapdragon 8 Gen 3 ची ताकद
Image Credit : Facebook

Snapdragon 8 Gen 3 ची ताकद

फोनमध्ये वेगवान Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे, जो गेमिंग, मल्टीटास्किंग आणि प्रोडक्टिविटीसाठी एकदम पॉवरफुल आहे.

56
टायटॅनियम बॉडी + शानदार डिस्प्ले
Image Credit : Facebook

टायटॅनियम बॉडी + शानदार डिस्प्ले

फोनमध्ये मजबूत टायटॅनियम फ्रेम आणि तेजस्वी Dynamic AMOLED 2X डिस्प्ले मिळतो, ज्यामुळे स्टाईल आणि स्ट्रेंथ दोन्ही मिळतं.

66
200MP प्रो-ग्रेड कॅमेरा
Image Credit : Facebook

200MP प्रो-ग्रेड कॅमेरा

Samsung चे नवीन Galaxy AI फीचर्स — Circle to Search, AI Editing आणि Live Translate — संपूर्ण अनुभव अजूनच स्मूथ आणि स्मार्ट करतात.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maruti Suzuki Year End Offers : डिसेंबर धमाका! Maruti च्या कारांवर प्रचंड डिस्काउंट, WagonR, Swift सह अनेक मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर्स
Recommended image2
बाबो, 7 जण आरामात बसतील! फक्त 8 लाखांत 26km मायलेज देणारी फॅमिली कार!
Recommended image3
सर्वात स्वस्त 5-स्टार सेफ्टी कार, 6.26 लाखांपासून सुरवात, तुमच्यासह कुटुंब राहील सुरक्षित!
Recommended image4
Dak Seva 2.0 Mobile App : तुम्ही अजूनही पोस्ट ऑफिसच्या रांगेत उभे आहात? थांबा!, आता 'हे' एक बटण दाबा आणि मिनिटांत काम पूर्ण करा!
Recommended image5
हिवाळ्यात तुळशीच्या रोपाची अशी घ्या काळजी, घरात राहील आनंदी वातावरण!
Related Stories
Recommended image1
Parliament's Winter Session : पान मसाला, तंबाखू महागणार! सरकार आणणार नवे विधेयक
Recommended image2
Karnataka Politics : DK Shivakumar मुख्यमंत्री होणार? की Mallikarjun Kharge यांच्या गळ्यात माळ पडणार?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved