MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Karnataka Politics : DK Shivakumar मुख्यमंत्री होणार? की Mallikarjun Kharge यांच्या गळ्यात माळ पडणार?

Karnataka Politics : DK Shivakumar मुख्यमंत्री होणार? की Mallikarjun Kharge यांच्या गळ्यात माळ पडणार?

Karnataka Politics Siddaramaiah DK Shivakumar Meeting : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी खासगी ब्रेकफास्ट मीटिंग झाली. डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे.

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Nov 29 2025, 11:01 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
ब्रेकफास्ट मीटिंग
Image Credit : Asianet News

ब्रेकफास्ट मीटिंग

ब्रेकफास्ट आमंत्रणानंतर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी पोहोचले. डीके शिवकुमार येताच मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दोघांनी एकत्र नाश्ता केला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
खासगी चर्चा
Image Credit : Asianet News

खासगी चर्चा

सदाशिवनगर येथील आपल्या घरातून निघताना, 'मुख्यमंत्र्यांच्या घरी जात आहे' असे डीके शिवकुमार म्हणाले होते. डीके शिवकुमार यांच्या आगमनामुळे मुख्यमंत्र्यांनी आपले आजचे काही कार्यक्रम रद्द केले आहेत. निवासस्थानातील अनावश्यक कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवण्यात आल्याचे समजते.

Related Articles

Related image1
बाळांसाठी 2 ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट डिझाइन, ना खाज ना लालसरपणा
Related image2
वडिलोपार्जित मालमत्तेवर किती वर्षांपर्यंत दावा करता येतो? जाणून घ्या कायदा नेमकं काय सांगतो
36
मुख्यमंत्र्यांच्या घरी प्रवेश नाही
Image Credit : Asianet News

मुख्यमंत्र्यांच्या घरी प्रवेश नाही

ब्रेकफास्ट मीटिंगमुळे इतर कोणालाही भेटण्याची परवानगी देऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहाय्यकांना दिल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणालाही जाण्याची परवानगी नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र नाश्ता करत असलेले फोटो एशियानेट न्यूजला मिळाले आहेत.

46
मतभेद मिटवण्याच्या सूचना
Image Credit : Asianet News

मतभेद मिटवण्याच्या सूचना

ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये मतभेद मिटल्यास चांगले होईल. कोणताही गोंधळ असू नये, अशी सर्वांची इच्छा आहे. हायकमांडनेही गोंधळ नसावा असे सांगितले आहे. दोन्ही नेत्यांना मतभेद मिटवण्यास सांगितले आहे. गोंधळ संपला तर चांगलं होईल ना? दिल्लीला जाण्याची गरज पडल्यास जाऊ. सध्या दिल्लीला जाणार नाही, असे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले.

56
डीके शिवकुमार गटाच्या आमदारांची डिनर मीटिंग
Image Credit : Asianet News

डीके शिवकुमार गटाच्या आमदारांची डिनर मीटिंग

ब्रेकफास्ट मीटिंग ठरताच उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार गटाचे म्हणून ओळखले जाणारे १० हून अधिक आमदार डिनर मीटिंगसाठी एकत्र आले. एअरपोर्ट रोडवरील एका रिसॉर्टमध्ये मागाडीचे आमदार बालकृष्ण, कुणिगल रंगनाथ, नारा भरत रेड्डी, महेंद्र तम्मनणावर, एचडी थम्मय्या, अशोक मनगोळी यांच्यासह १० हून अधिक आमदार जमले होते, असे समजते.

66
डीके शिवकुमार की खर्गे
Image Credit : Asianet News

डीके शिवकुमार की खर्गे

कर्नाटकमध्ये राजकीय उलथापालथ सुरु असून डीके शिवकुमार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे सिद्धरामय्या गटाच्या लोकांना नाराज न करण्यासाठी मल्लीकार्जून खरगे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. 

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
भारताचे बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(43.0 ov)97/5
AUSAUS
-
Day 2
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Gold Rate Today : आजचे सोन्या-चांदीचे दर काय? तुमच्या शहरातील भाव तपासा
Recommended image2
Petrol Diesel Prices : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांतील रेट्स तपासा
Recommended image3
Waste Management Revenue : कचऱ्यातून केंद्राने कमावले तब्बल 6 हजार कोटी; सरकारची भन्नाट आयडिया
Recommended image4
Now Playing
Sanjay Shirsat | सत्ताबदलावर संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला
Recommended image5
Now Playing
Maharashtra Drought Compensation | शेतकऱ्यांना ₹१ लाख द्या; सुप्रिया सुळेंची मागणी
Related Stories
Recommended image1
बाळांसाठी 2 ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट डिझाइन, ना खाज ना लालसरपणा
Recommended image2
वडिलोपार्जित मालमत्तेवर किती वर्षांपर्यंत दावा करता येतो? जाणून घ्या कायदा नेमकं काय सांगतो
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved