Atal Pension Yojana: अटल पेंशन योजना ही केंद्र सरकारची योजना असून ती नागरिकांना निवृत्तीनंतर दरमहा 5000 रुपये पर्यंत पेंशन देते. 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकतात आणि कमी वयात सुरुवात केल्यास मासिक योगदान कमी असते.
फ्लिपकार्ट आणि Amazon ने सणासुदीच्या हंगामात २०२५ मध्ये ३७ लाख नोकऱ्यांची घोषणा केली आहे. या भरतीमुळे युवकांना डिलिव्हरी, पॅकेजिंग, कस्टमर सपोर्ट आणि वेअरहाऊसिंग सारख्या विविध भूमिकांमध्ये रोजगार मिळेल. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
SBI Credit Card : 1 सप्टेंबर 2025 पासून SBI क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. काही विशिष्ट कार्डांवर मिळणारे रिवॉर्ड्स बंद केले जाणार आहेत आणि CPP कार्ड सुरक्षा योजना आपोआप अपडेटेड प्लॅन वेरिएंटमध्ये ट्रान्सफर होईल.
सीमा सुरक्षा दल (BSF) ने हेड कॉन्स्टेबल पदांसाठी 1121 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. 24 ऑगस्ट 2025 पासून 23 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करा. निवड प्रक्रियेत शारीरिक चाचण्या, संगणक आधारित परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीचा समावेश आहे.
बायकोच्या नावावर घर घेतल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट, गृहकर्जाच्या व्याज दरात सवलत, आयकर सवलती आणि सरकारी योजनांचे फायदे मिळून लाखो रुपये वाचवता येतात. यामुळे महिलांचे मालकी हक्क वाढतात.
Ganesh Chaturthi 2025 : घरी मातीपासून गणपती बनवणे सोपेच नाही तर ते तुमच्या सणाला अधिक पवित्र आणि खास बनवते. स्वतःच्या हातांनी बाप्पाची मूर्ती बनवल्याने त्यात तुमची श्रद्धा आणि प्रेम दिसून येईल. शिवाय, हा पर्यावरणासाठीही सुरक्षित पर्याय आहे.
छान कॅमेरा असलेला स्मार्टफोन शोधत आहात? ५०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत Vivo V60, OnePlus 13R, Samsung Galaxy S24, Google Pixel 9a आणि Oppo Reno 14 सारखे टॉप फोन एक्सप्लोर करा, जे जबरदस्त कॅमेरा आणि परफॉर्मन्स देतात.
Nagpur Mahapalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत गट 'क' पदांसाठी १७४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ सप्टेंबर २०२५ आहे. निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षेवर आधारित असेल.
मुंबई - जॉइंट अकाउंटमध्ये एका व्यक्तीने पैसे जमा केले तरीही, दोहा व्यक्तींनाही इनकम टॅक्सची नोटीस येऊ शकते. अलीकडेच, एका टॅक्स तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिला आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती. कर सल्लागार ओ. पी. यादव काय सांगतात.
Government Medical College Miraj Bharti 2025: सांगली आणि मिरज येथील शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये गट ड श्रेणीतील विविध पदांसाठी मेगाभरती जाहीर. अंतिम मुदत ४ ऑक्टोबर २०२५ असून संपूर्ण भरती प्रक्रिया IBPS मार्फत पार पडणार.
Utility News