एक देश, एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यांनी मान्यता दिल्यामुळे आता पुढं काय होत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सदस्यांसाठी आता वैयक्तिक आर्थिक गरजांसाठी खात्यातून काढता येणारी रक्कम ₹50,000 वरून ₹1 लाख पर्यंत वाढवली आहे. नवीन नियमांनुसार, सहा महिने नोकरी पूर्ण नसलेले कर्मचारी देखील रक्कम काढू शकतात.
भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे, जे लाखो लोकांना रोजगार देते आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचे घर आहे. ज्यात जगातील काही सर्वात लांब रेल्वे स्टेशन नावे आहेत.
अर्थमंत्र्यांच्या हस्ते 18 सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या NPS 'वात्सल्य' योजनेअंतर्गत पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी पेन्शन खात्यात गुंतवणूक करता येणार आहे. याद्वारे मूल प्रौढ होईपर्यंत मोठी रक्कम जमा केली जाऊ शकते.
Amazon and Flipkart Sale 2024 : अॅमेझॉनचा वार्षिक सेल ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलची घोषणा करण्यात आली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज ते पंख्यासह अन्य काही प्रोडक्ट्सवर धमाकेदार ऑफर मिळणार आहे.
Hyundai Motor India ने भारतीय बाजारपेठेत Venue Adventure Edition लाँच केली आहे. ही विशेष आवृत्ती चार मोनोटोन आणि तीन ड्युअल टोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे
सोन्याचे भाव डिसेंदिवस वाढत चालले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सोन्याचे भाव ७५ हजार रुपयांच्या पुढं गेले आहेत. आपण भारतातील इतर शहरांमध्ये किती सोन्याचे भाव आहेत ते जाणून घेऊयात.