Oats Roti : ओट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये आपले शरीर निरोगी ठेवणारे अनेक प्रकारचे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. बरेच लोक दुधात ओट्स टाकून किंवा स्मूदी बनवून खातात. पण तुम्ही याची चपाती बनवूनही खाऊ शकता.
IGI Airport Recruitment : IGI एव्हिएशन सर्व्हिसेसमध्ये एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदांसाठी 1446 जागांची भरती जाहीर! 10वी आणि 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
Job Vacancy ECIL : ECIL मध्ये टेक्निकल ऑफिसर पदासाठी 160 जागा रिक्त आहेत! BE/B.Tech पदवीधर अर्ज करू शकतात. केंद्र सरकारच्या नोकरीसह उत्तम भविष्य घडवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे!
Sugar Control एका लहान मुलीची शुगर लेव्हल 918 युनिट्सपर्यंत पोहोचली होती. शरीरात नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार होत नव्हते. तिला दिवसातून चार वेळा इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागत होते. इतक्या लहान वयात रोज इंजेक्शन घेणे सोपे आहे का? वाचा काय झाले
Family Diesel SUVs जास्त टॉर्क आणि चांगल्या मायलेजमुळे भारतीय बाजारात डिझेल एसयूव्हीला मोठी मागणी आहे. भारतात उपलब्ध असलेल्या ५ सर्वात स्वस्त ७-सीटर डिझेल एसयूव्ही, त्यांच्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल येथे सविस्तर माहिती दिली आहे.
Singer Zubeen Garg died आसामचे लोकप्रिय गायक जुबिन गर्ग यांचे सिंगापूरमध्ये निधन झाले. त्यांच्या जाण्याने ईशान्य भारतात शोककळा पसरली आहे. त्यांची अनेक गाणी ईशान्य भारतातील लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत.
Water Therapy पचन, पोषक तत्वांचे शोषण, शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे, आतड्यांसाठी हायड्रेशन खूप महत्त्वाचे आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने मायक्रोबायोम सुधारतो, बद्धकोष्ठता टळते, आतड्यांचे संरक्षण करणारा श्लेष्मल थर (mucosal lining) मजबूत होतो.
iPhone 17 सिरीज डिलिव्हरी : आयफोन 17 सिरीज भारतात डिलिव्हरीसाठी उपलब्ध झाली आहे. आयफोन 17, आयफोन 17 एअर, आयफोन 17 प्रो आणि प्रो मॅक्सची किंमत, तसेच फ्लिपकार्ट, क्रोमा, विजय सेल्स आणि रिलायन्स डिजिटलवरील ऑफर्स व बँक डिस्काउंट्सबद्दल जाणून घ्या.
Tax Audit Report हा रिपोर्ट कोणी फाईल करायचा आहे. त्याची माहिती जाणून घ्या. डिजिटल व्यवहारांसाठी विशेष सवलती आहेत, पण हे नियम न पाळल्यास दंड आकारला जाईल. यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे.
Mini Tractor Scheme: महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर आणि शेती अवजारे 90% अनुदानावर मिळतील.
Utility News