DBSKKV Bharti 2025: डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाने (DBSKKV) २०२५ साठी विविध पदांची भरती जाहीर केली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कार्यालयीन सहाय्यक, प्रक्षेत्र सहाय्यक, मजूर, ट्रॅक्टर चालक अशा पदांसाठी अर्ज मागविण्यात आले.