Diwali 2025 : शरीरात एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढल्यास त्याचा हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाणे, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि जास्त मद्यपान टाळल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
Lagna Muhurat 2025 2026 : आपल्या लग्नासाठी शुभ मुहूर्ताची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. १ नोव्हेंबरला देवउठनी एकादशीनंतर विवाहावरील बंदी उठेल आणि सर्व मंगल कार्ये करता येतील.
Vitamin D Deficiency : सूर्यप्रकाश आपल्या त्वचेवर पडल्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया होतात, ज्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. विशेषतः महिलांनी याची काळजी घेणे आवश्यक आहे.
Men Fertility : आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरुषांनी त्यांच्या शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही पदार्थांपासून दूर राहावे.
Chia Seeds vs Pumpkin Seeds : चिया सीड्स आणि भोपळ्याच्या बिया, या दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण यापैकी आरोग्यासाठी कोणती बी जास्त चांगली आहे, हे जाणून घेऊया.
Diwali Gold Buying Tips: यावर्षी दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. 9 ऑक्टोबरला 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹1,24,300 आहे, जी वर्षाच्या सुरुवातीपासून 47% पेक्षा जास्त आहे. तुम्हीही सोनं खरेदी करणार असाल, तर या 7 स्मार्ट टिप्स नक्की वापरा...
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणारय, यासाठी ४१० कोटींचा निधी मंजूर झाला. या महिन्याच्या हप्त्यासाठी ई-केवायसी अनिवार्य नाही, मात्र नोव्हेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
Toothpaste : दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जाणारी टूथपेस्ट तुम्ही जास्त प्रमाणात वापरल्यास तोंडात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्या कोणत्या आहेत, ते येथे पाहूया.
मुंबई महानगरपालिकेने (BMC) अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी ४२६ परवडणाऱ्या घरांची लॉटरी जाहीर केली आहे. भांडुप, गोरेगाव, भायखळा अशा विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या या घरांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, दिवाळीनंतर सोडत काढली जाईल.
Gold Rate Today : भारतातील सोन्याचे दर आज, ९ ऑक्टोबर रोजी वाढले आहेत. प्रमुख शहरांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. कालच्या दरांच्या तुलनेत आज २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जाणून घ्या मुंबईसह इतर शहरांमधील वाढ.
Utility News